एसटी संपाचा तोडगा निघत नसल्याने, चक्क एसटी वाहकाने निवडला दुसरा पर्याय
अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :- राज्यात गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटला नाही. अनेक ठिकाणी संप मागे घेऊन काही कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली तर काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचणेतून आत्महत्या केल्या आहेत. पण, पाथर्डी डेपोतील वाहक बाळासाहेब वायकर यांनी वेगळा पर्याय स्वीकारत हातात तराजू घेऊन … Read more