अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आजही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 272  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या ! मोक्काची कारवाई होण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ … Read more

नागवडे यांचे पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन !आमदार पाचपुते यांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  राजेंद्र नागवडे यांना गर्व झाला असून ते गुर्मित आहेत. कारखाना निवडणुकीत पैश्याच्या जोरावर सभासदांना विकत घेण्याचे नियोजन नागवडे यांनी केले आहे. मात्र त्यांनी कितीही पैश्याच्या जोरावर निवडणुक लढविण्याचे ठरविले तरी ते शक्य होणार नाही.अशी टीका माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथील प्रचार सभेत केला. श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे … Read more

‘त्यांच्या ‘ प्रयत्नामुळे दहा एकर ऊस वाचला अन्यथा…!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव या दुहेरी संकटात सापडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे आता आणखी एक संकट उभे ठाकले आहे. अनेकदा तोडणीला आलेल्या उसाला आग लावण्याच्या घटना घडत आहेत. नुकतीच कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाला. … Read more

ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट! भरदिवसा घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचा ऐवज केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- ग्रामीण भागात शेतकरी शेतात गेले असता, घरात चोरीचे प्रकार वाढत आहेत. सध्या शेतीतील कामे असल्याने शक्यतो गावात दिवसा कोणीही नसते, केवळ वयोवृद्ध व्यक्ती घरी असतात. हीच संधी साधून अनेक भुरटे थोडाफार कापूस विक्रीतून शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या दोन पैश्यावर डल्ला मारत आहेत. यामुळे आता किरकोळ रक्कम देखील घरात ठेवणे … Read more

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ तील या प्रसिद्ध कलाकारास कोरोनाची लागण ! म्हणाला- खबरदारी घेऊनही झाला संसर्ग…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. टीव्ही सेलिब्रिटीही यापासून वंचित राहिलेले नाहीत. एकापाठोपाठ एक टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती देत आहेत. अलीकडेच टीव्हीच्या लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बाघा उर्फ तन्मय वेकारियाने चाहत्यांना पोस्टद्वारे सांगितले की त्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले … Read more

टाटा च्या ह्या कारणे हलविले मार्केट ! आता ह्युंदाई आणणार ही नवी कार…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-   टाटा मोटर्सचे नवीन वाहन टाटा पंच ची आता लोकप्रिय हो आहे, त्याचबरोबर इतर कंपन्यांमध्येही त्यामुळे घबराट निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ह्युंदाई मोटर्स एक अशी कार घेऊन येत आहे जी लवकरच पंचशी स्पर्धा करेल. त्याबद्दल जाणून घ्या… Hyundai ची नवीन SUV येणार आहे :- Hyundai Motors लवकरच आपली … Read more

IPL 2022: कोरोनाच्या दरम्यान या एकाच शहरात होऊ शकते IPL, जाणून घ्या स्पर्धा कधी सुरू होणार!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च टप्पा भारतात येऊ शकतो. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात दोन नवीन फ्रँचायझींची भर पडल्याने एकूण 10 संघ असतील. … Read more

बिग ब्रेकिंग : देशातील सर्वात महत्वाच्या ठिकाणी कोरोनाचे थैमान ! 400 हून अधिक महत्वाच्या लोकांना लागण

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- दिल्लीतील संसद भवनात कोरोनाचा जबरदस्त स्फोट झाला असून 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग २१ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासांत 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता संसर्ग संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी … Read more

विकासकामात गैरप्रकार… आमदार मोनिका राजळे गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  शेवाग्व – पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात असलेल्या पाथर्डी नगरपालिकेमध्ये 120 कोटी रुपयांचे विकास कामे झालेली आहेत. यातील अनेक कामात गैरप्रकार झाला असल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड.प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तसेच ढाकणे पुढे म्हणाले कि, राजळे या गैरप्रकाराच्या टक्केवारीत स्वतः सहभागी असल्याने त्याही … Read more

‘या’ 5 सुपर स्टॉकने दिले 90 टक्के रिटर्न्स; गुंतवणूकदार झाले मालामाल

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  या आठवड्याच्या अखेरीपर्यंत शेअर बाजारात टॉप-5 शेअर्समधल्या एका शेअरनं 90 टक्क्यांचे मल्टीबॅगर रिटर्न्स दिले आहेत. बाकी शेअर्समध्येही 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन शेअर बाजार बंद झाला. आज आम्ही तुम्हाला गेल्या आठवड्यात सर्वांत जास्त रिटर्न दिलेल्याआणि गुंतवणूकदारांना मालामाल केलेल्या टॉप 5 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. सचेता मेटल्स लिमिटेड (Sacheta … Read more

जिल्ह्यात ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडला; मात्र अहवाल येण्यापूर्वी रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण सापडला आहे. पाथर्डी तालुक्यातील एका महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, संबंधीत रुग्ण महिलेचा ओमिक्रॉनचा अहवाल येण्यापूर्वी तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. सध्या स्थितीला संबंधित महिलेची प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला आज (रविवारी) डिस्चार्ज देण्यात येणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती आरोग्य प्रशासनाकडून … Read more

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उद्यापासून बूस्टर डोसचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे. यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ … Read more

शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर ; नगर जिल्ह्याने मारली बाजी

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. पाचवीचे 20 तर आठवीचे 15 विद्यार्थी अशा एकूण 35 विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले आहे. या परीक्षेचा तात्पूर्ता निकाल हा 24 नोव्हेंबर 2021 … Read more

राजकीय पक्षांच्या ऑफर धुडकावत सामाजिक कामांनाच महत्व दिले : पोपटराव पवार

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांकडून आमदार खासदार व मंत्रिपदाच्या ऑफर आल्या, मात्र सर्व धुडकावत मी सामाजिक कामांनाच महत्व दिले. सामाजिक कामांमुळेच मी आज राष्ट्रीय स्तरावर काम करत पूर्ण देशाची सेवा करू शकलो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पोपटराव … Read more

भारतात कोरोनामुळे 31 लाख रुग्णाचा मृत्यू?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  देशामध्ये कोरोनानेमोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 31 लाख इतकी मोठी असू शकते असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे 71 टक्के म्हणजेच तब्बल 27 लाख … Read more

जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी : …तर नगर शहरात एन्ट्री मिळणार नाही कारण…

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये करोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी शहरामध्ये २५६ सक्रिय रुग्ण बाधित असून रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी नगर शहरात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’, शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ न देता कडक निर्बंध लावावे अशी शिफारस … Read more

जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके बाळगणाऱ्या एकास पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :- अहमदनगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके व डेटोनेटरचे बॉक्स असा 40 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घारगाव शिवारामध्ये जिलेटिनच्या काड्या … Read more