omicron symptoms in marathi : हे आहे Omicron चे असामान्य लक्षण दुर्लक्ष करू नका !

omicron symptoms in marathi : आरोग्य तज्ञ वेळोवेळी Omicron च्या लक्षणांबद्दल माहिती देत ​​आहेत. या लक्षणांची काळजी न घेतल्यास रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला कोरोनाची लक्षणे दिसली, तर स्वतःची चाचणी करून घ्या आणि स्वतःला ताबडतोब अलग करा. मात्र, यासाठी लक्षणे ओळखणे आवश्यक आहे. omicron symptoms जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनवर नवीन … Read more

अरे व्वा! ‘त्या’ तरुणांनी नविन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील सर्वात उंच शिखर सर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर चक्क ५५ दिव्यांग तरुणांनी सर केले. त्यांच्या जिद्दीचे व चिकाटीचे कौतुक केले जात आहे.(Kalsubai Peak)  दिव्यांगांना ऊर्जा मिळण्यासाठी शिवुर्जा प्रतिष्ठानकडून दरवर्षी नव वर्षदिनी राज्यातील दिव्यांगांना घेऊन कळसुबाई शिखर सर केले जाते. या वर्षी मोहिमेचे दहावे वर्ष … Read more

छोट्या हत्तीची दुचाकीला धडक; एकजण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जखमी झाला आहे. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर-कोल्हार रस्त्यावर घडली आहे.(Ahmednagar Accident) याबाबत सविस्तर माहिती अशी, दुचाकी व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. कोठुळे (पूर्ण नाव माहित नाही) ( ता. राहुरी) हे आपल्या दुचाकीवरून दुपारी तीन वाजेच्या सुमारास जात … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दोन एटीएम फोडले; पोलिसांसह फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  शहरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र हे दोन एटीएम चोरट्यांनी आज पहाटे फोडले.(Ahmednagar Crime News) यामधून किती रक्कम चोरीला गेली याची माहिती अद्याप समोर आली नसून तोफखाना पोलीस व फिंगर प्रिंट, डॉग स्काॅड पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. बॅंकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले … Read more

Corona Vaccination for Child : लहान मुलांच्या लसीकरणाशी संबंधित 10 मोठ्या प्रश्नांची उत्तरे

आजपासून देशात कोरोनाविरुद्ध मोठा लढा सुरू झाला आहे. आजपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील 7.50 कोटी किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. या वयोगटातील लोकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले नोंदणी करून लस घेऊ शकतात. मुलांना फक्त भारत बायोटेकचे कोवॅक्सीन दिले जाईल. 1. आजपासून कोणत्या मुलांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खा. सुजय विखे यांना कोरोनाची लागण! म्हणाले काळजी….

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.(MP Sujay Vikhe) माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांचे सुपुत्र खा. सुजय विखे यांची कोरोना टेस्ट … Read more

जाणुन घ्या पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (3 जानेवारी) पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 2022 च्या तिसऱ्या दिवशीही इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.(Petrol Diesel Price Today) जवळपास दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी सलग … Read more

राहाता बाजार समितीत अडीच हजाराहून अधिक गोणी कांद्याची आवक

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  निर्बंध शिथिल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाने बाजार समित्यांचा परिसर गजबजू लागला आहे. शेतातील पिकविलेला माल घेऊन शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होऊ लागले आहे.(Rahata Bazar Samiti) नुकतेच कांद्याची मोठी आवाक बाजारात होऊ लागली आहे. यातच राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2818 गोणी कांद्याची आवक झाली. कांद्याला जास्तीत जास्त … Read more

कचर्‍यासाठी मनपाकडून बुरूडगाव डेपो ऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरू

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  संपूर्ण नगर शहराचा कचरा बुरूडगाव डेपोमध्ये आणला जातो. त्यामुळे दुर्गंधी पसरते. शहरातील संपूर्ण कचरा बुरूडगावमध्ये न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्यांनी दिला होता. यामुळे आता मनपाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.(AMC News) बुरूडगावच्या ग्रामसभेत महापालिकेला शहरातील कचरा बुरूडगाव डेपोत टाकू न … Read more

धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात उडाला बोजवारा

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणचा बोजवारा उडाला आहे. जुलै 2021 पासून धान्य वितरणाचा उत्तर नगर जिल्ह्यात बोजवारा उडालेला असून तालुका गोडावूनला वेळेत धान्य पोहचले नाही त्यामुळे गरिबांना धान्य मिळालेले नसून त्यांना या धान्यापासून वंचित ठेवले गेले आहे. केंद्रशासनाची गरिबांकरिता असलेली अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान गरीब … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची संक्रांत… 72 तासात 53 हजारांचा दंड वसूल

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. तरीही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. अशा व्यक्तींवर तोफखाना पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसांत 53 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Ahmednagar Police) दरम्यान करोनाचा वाढता संसर्ग आणि संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क कारवाईवर जोर दिला आहे. अहमदनगर शहरातील … Read more

धक्कादायक ! या ठिकाणी प्रवाशांनी भरलेली बसच पडली नदीत

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यातच मध्यप्रदेश मध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.(Accident news) मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यात एक बस नदीत पडल्याने एका लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. याबाबात पोलिसांनी … Read more

लसीकरणाचा नवा चॅप्टर ! आज जिल्ह्यात ‘या’ वयोगटासाठी लसीकरण पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. यातच कोरोनाच्या नव्या व्हेरियंतच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता लसीकरणाचा एक नवा चॅप्टर सुरु होतो आहे.(child vaccination)  आता प्राधान्याने 15 ते 18 वर्ष वयोगटातील 60.13 लाख मुलांना कोव्हॅक्सिनची लस टोचली जाणार आहे. त्याची सुरुवात आज सोमवार 3 जानेवारीपासून होत आहे. … Read more

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन ? अजित पवारांचं मोठं विधान…

Maharashtra Lockdown :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे राज्यातील दहा मंत्री व २० आमदारांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी … Read more

धक्कादायक ! सुल्ली डील अ‍ॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो आणि किंमत

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- काही दिवसांपूर्वी ‘सुल्ली डील्स’वरून सोशल मीडियावर बराच वाद झाला होता. सुल्ली डील्स अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना टार्गेट करून त्यांच्या आक्षेपार्ह फोटोंच्यासाठी बोली लावली जात होती. आता ‘सुल्ली डील्स’ वादानंतर 6 महिन्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना लक्ष्य करण्यात येत आहे. सुल्ली डील नावाच्या ॲप वरून मुस्लीम महिलांचे फोटो, फाईल … Read more

महत्वाचे! एक जानेवारी पासून न्यायालयात ई-फायलिंग सुरु करणार.

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याने न्यायालयात ई-फायलिंग (E-filing) सुरु करण्याचा आदेश आला आहे. न्यायालयात लवकरच ई फायलिंग सुविधासुरु केले जाईल. अशी माहिती प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी दिली.(Corona third wave) जिल्हा न्यायालयामधील वकिलांच्या संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रधान … Read more

बॉक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ चा डंका; कमाईचे आकडे ऐकून व्हाल थकीत

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज झाला होता. अजूनही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी हिंदीत 3 कोटींचा व्यवसाय केला आहे. सध्या जगभरात हा चित्रपट 300 कोटींची कमाई करून या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. दरम्यान ‘पुष्पा’ या … Read more

तरुण म्हणतो मुलगी पहायला गेलो आणि वेगळच घडलं.

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  पैशाच्या मोहांपैकी कोण काय करेल याचा काही भरवसा राहिलेला नाही. नगर जिल्ह्यात पूर्वी स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लूटमार करण्याऱ्या टोळ्यांचा काही तालुक्यांमध्ये बोलबाला झाला होता. तसेच अनेक फसवूणुकीचे प्रकार घडले होते. आता लग्नाच्या आमिषाने मुलगी दाखवण्याचा बनाव करून फसवणूक करण्याचे प्रकार नेवासा तालुक्यात वाढले आहेत. असे फसवूणुकीचे प्रकार … Read more