Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 02-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 02 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 02-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

Harbhajan Singh: ‘माझ्या कारकिर्दीत खूप सारे व्हिलन झाले’, धोनीनंतर भज्जीने साधला बीसीसीआयवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असलेल्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. नंतर तो त्याच्या करिअरच्या अनेक घटनांबद्दल बोलता झालाय.नुकतेच त्याने बीसीसीआयच्या (BCCI)अधिकाऱ्यांवर काही गंभीर आरोप केले आहेत. एवढच नाही तर महेंद्रसिंग धोनीबद्दलही (Dhoni) त्यानं नाराजीचा सूर लावलाय. यावेळी हरभजनने सांगितले की, त्याला … Read more

हिवाळ्यात ड्राय स्किनपासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टी नक्की करा

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अनेकांना हिवाळा ऋतू आवडत असतो. तर अनेकांना या ऋतूत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातच कोरडी त्वचा असलेल्यांसाठी थंड हवामान आणखी आव्हानात्मक बनते.(dry skin in winter) त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हांला हिवाळ्यात कोरड्या त्वचेचा त्रास होत असेल तर अंघोळ करताना काही टिप्स फॉलो … Read more

दुर्दैवी घटना ! ऊसाच्या ट्रेलरखाली दबून महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  कर्जत तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. एक ऊसाने भरलेला ट्रॅक्टरचा ट्रेलर पलटी होऊन अंगावर पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Crime) सादर दुर्घटना कर्जत तालुक्यातील खेडनजीकच्या पुलालगत घडली आहे. शिला आजिनाथ चव्हाण, रा. खेड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी हळहळ … Read more

कर्जतकरांना जाणवतोय मोकाट जनावरांचा त्रास; प्रशासन मात्र गप्प

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  शहर असो वा गाव मोकाट जनावरे हे सगळीकडे पाहायला मिळतात. यातच अनेकदा या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होत असतात.(Ahmednagar news) यामुळे नागरी समस्यां देखील निर्माण होतात. अशाच काही समस्यां आता कर्जतकरांना जाणवू लागल्या आहेत. कर्जत शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कित्येक वर्षानंतरही कायमच आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांना … Read more

अय्यो! त्यांनी केले जखमी असलेल्या ‘नागा’वर उपचार या ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  आपण आतापर्यंत अनेक जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार करून त्यांना ठिक केल्याचे ऐकले अथवा पाहिले आहे.(Wounded snake) मात्र यांनी चक्क सापावरच उपचार केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे जखमी नागाच्या जबड्यासह फण्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी उपचार करत त्याला जीवनदान दिले आहे. मागील काही दिवसांपूर्वी या परिसरात मुंगूस व नागाची … Read more

काय सांगता: लघुशंका करण्यासाठी गेला अन मोटारसायकल गमावून आला…!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  सध्या चोरटे कधी, काय, कसे चोरून नेतील हे सांगता येणार नाही. कारण घटनाच तशी घडली आहे. लघुशंका करायला गेलेल्या एकाची मोटारसायकल भामट्याने चोरून नेली आहे.(crime news) येथील श्रीगोंदा पारगाव रोडवर असलेल्या महात्मा गांधी उद्यानाजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयासमोर मोटारसायकल उभी करून लघुशंका करायला गेलेल्या राजेंद्र हजारे यांची ३० हजार … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील ‘त्या’कुख्यात टोळीतील ६ जणांवर मोक्का!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणारा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील कुख्यात गुन्हेगार शंभ्या उर्फ शंभु कुंज्या चव्हाण याच्यासह त्याच्या टोळीतील ६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.(Shrigonda News) विशेष पोलिस महानिरीक्षकांनी तशी परवानगी दिली आहे. जिल्हयातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलीत करून ज्या संघटीत गुन्हेगारी टोळ्या आहेत. त्यांच्याविरुध्द मोक्का कायद्यान्वये … Read more

अरे देवा: शेताच्या बांधावरून मोटारसायकल केली लंपास!

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात सध्या भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून रोज कोणत्या ना कोणत्या भागात ते आपली करामत दाखवत आहेत.(Ahmednagar Crime) आता तर शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे देखील चोरीच्या घटना घडत असतानाच शेतात काम करत असताना यावेळी बांधावर लावलेली मोटारसायकलच चोरून नेल्याची घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

राज्यातील लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे महत्वाचे विधान

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शिवाय, ओमायक्रॉनच्या रूग्ण संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत.(Health minister Rajesh Tope) यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव … Read more

राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग दाटू लागले

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे.(corona news) विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण … Read more

राज्यातील परीक्षा घोटाळ्यात मुख्यमंत्रीदेखील सामील; या मंत्र्यांचा धक्कादायक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात सध्या घोटाळे गाजत असतानाच एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.(TET Exam Scam)  राज्यात ज्या ज्या विभागात परीक्षेत घोटाळे झाले त्या घोटाळ्यात त्या त्या मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्याचा हात असल्याचा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. राज्यात पुणे पोलीस सध्या म्हाडा भरती, टीईटी परीक्षा, … Read more

जिल्ह्यात बायोडिझेल घेवून जाणारे दोन टँकर पकडले !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात बायोडिझेलचा काळ बाजार काही थांबत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच बायोडिझेल घेवुन जाणारे दोन टँकर पोलिसांनी पकडले आहेत.(Ahmednagar Police) या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, बनावट कंपनीच्या नावाने विनापरवाना व बेकायदेशीरपणे ही वाहतूक करताना पोलिसांनी पकडले आहेत. ही कारवाई पाथर्डी तालुक्यात केली असून याप्रकरणी … Read more

निर्दयीपणाचा कळस : पत्नी न सांगता माहेरी गेल्याने जवानाने केली इतकी मारहाण की ….

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   मराठीत एक जुनी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच प्रत्येक घरात पती पत्नीत किरकोळ वाद विवाद हे होत असतात. ते आपआपसात मिटत देखील असतात.(Ahmednagar Crime) मात्र श्रीगोंदा तालुक्यात अत्यंत निर्दणी व तितकाच वेदनादायी प्रकार समोर आला आहे. लष्करातील जवानाने पत्नी न सांगता माहेरी गेल्याच्या कारणावरून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत, … Read more

‘या’ ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी नागरिकांची उडाली झूंबड !

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   माल वाहतूक करत असताना अनेकदा दुर्दैवाने अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडते त्या परिसरातील ही एक संधी असते.(Apple Truck accident) अशीच राहुरीत सफरचंद घेऊन जाणार ट्रक पल्टी झाल्याने या ठिकाणी सफरचंद खाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. नगर- मनमाड राज्य महामार्गावर काल … Read more

कंटेनरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी ; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  अलीकडे रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. काल मित्रासोबत मोटारसायकलवर जात असलेल्या एका तरुणाचा देखील कंटनेरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Accident) याबाबत सविस्तर माहिती अशी, शिर्डी शहरातील अहिल्यादेवीनगर येथील रमेश निवृत्ती काटकर हा शिर्डी वरून मित्रांसह दुचाकीवरून जात असताना दोन वाजेच्या सुमारास … Read more

आता तर चोरट्यांनी कमालच केली: चक्क तलाठी कार्यालयच फोडले अन…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने, किमती वस्तू, रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आदी वस्तूची चोरी केल्याच्या घटना आपण ऐकल्या होत्या मात्र आता तर चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Ahmednagar Thift) याबाबत सविस्तर माहिती अशी अज्ञात चोरट्यांनी तलाठी कार्यालयाच्या … Read more

अरे बापरे! ‘या’ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांचे पालन करण्यासाठी संबंधितअधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.(Ahmednagar Crime) त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश व कोरोना सुसंगत वर्तन नियमांची अंमलबजावणी करत असताना गर्दी करू नका येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने तरुणांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण … Read more