बुलेट आणि स्विफ्टचा भीषण अपघात : पती – पत्नी ठार
अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2021 :- भरधाव वेगातील बुलेट मोटारसायकल व स्विफ्ट कारच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले.(Ahmednagar Accident news) ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नगर – दौंड महामार्गावरील विसापूर फाटा शिवारात घडली. यात महंमद शफी शाफुद्दिन शेख (वय ५०) व शबाना महंमद शफी शेख (वय ४५) अशी त्या … Read more