कडुलिंबाच्या झाडावर अज्ञात रोगाचा हल्ला…हिरवीगार पाने गळतायत
अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :- कडूलिंबाच्या झाडाला गेल्या काही दिवसांपासून अज्ञात रोगाने हैराण केले आहे. या रोगराईमुळे झाडाची हिरवीगार पाने जळून जाताना दिसत आहेत.(Neem tree information) नेमके कोणता हा रोग आहे आन यावर काय उपाय करणे आवश्यक आहे, याचे संशोधन व्हावे, अशी मागणी ग्रामिण भागातून केली जात आहे. सगळीकडे उपलब्ध असलेल्या या कडूलिंबाचा … Read more