शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; कांदा चाळीसाठी सरकारकडून एवढ्या कोटींचा निधी मंजूर
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- कांदा चाळ उभारणीसाठी राज्य सरकारने 62.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. 250 कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात 62.50 कोटी रुपयांचा निधी एका वर्षाच्या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे.(Farmer News) यामुळे कांदा उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. शेतकरी … Read more