दुचाकी खरेदी-विक्रीच्या वादात तरूणाचा खून; दोघांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा
Ahmednagar News :- दुचाकी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून तरूणाचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी ठोठावली. रोहित रमेश कांबळे व शुभम शाम कांबळे (दोघे रा. सदर बाजार, भिंगार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी शेखर देविदास गायकवाड या तरूणाचा खून केला होता. … Read more