BMW Electric SUV : दमदार इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च, फक्त 6 सेकंदात 0 ते 100Kmph वेग…
अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- जर्मनीच्या लक्झरी कार ब्रँड BMW ने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV BMW iX लॉन्च केली आहे. BMW iX SUV भारतात 1,15,90,000 रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत सादर करण्यात आली आहे.(BMW Electric SUV) BMW iX SUV ची भारतीय बाजारपेठेत थेट ऑडी ई-ट्रॉन, मर्सिडीज-बेंझ ईक्यूसी आणि पोर्श टायकनशी स्पर्धा होईल. BMW iX … Read more