दोस्त दोस्त ना रहा …त्या सराफला मित्रानेच लुटले !
संगनेरमधील सराफावरील दरोडा व खुनाचा गुन्हा चार दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सराफ व्यावसायिकावर मित्रानेच इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्यास सांगितले होते. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. गणेश राजेंद्र गायकवाड (वय ३३, रा. घुलेवाडी, संगमनेर), नाशिकमधील दीपक विनायक कोळेकर, भरत विष्णू पाटील … Read more