आता पीएफ काढण्यासाठी येईल एटीएम सारखे कार्ड! EPFO 3.0 अंतर्गत जून 2025 पासून होतील अनेक बदल? जाणून घ्या माहिती

epfo new rule

EPFO 3.0 New Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था जर कोणती असेल तर ती म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना होय. कर्मचाऱ्यांच्या पीएफ अर्थात प्रॉव्हिडंट फंडाचे नियमन आणि व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम ईपीएफओच्या माध्यमातून केले जाते. सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना काही मोठे बदल करण्याच्या तयारीमध्ये दिसून येत असून मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफओ 3.0 … Read more

कोल्हापूरच्या शेतकऱ्याने तर किमयाच केली! तीन एकरमध्ये घेतले तब्बल 360 टन उसाचे उत्पादन; 50 ते 55 कांड्यांचा आहे ऊस

sugarcane crop

Sugarcane Crop Farming:- तंत्रज्ञानाच्या मदतीने आता कुठलेही पीक कुठल्याही जमिनीमध्ये आणि कुठल्याही भागांमध्ये उत्पादित करणे व भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य व्यवस्थापनाने शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेऊ लागले असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा देखील मिळवत आहेत. यामध्ये जर आपण ऊस या पिकाच्या दृष्टिकोनातून … Read more

मित्रांसोबत फिरायचा प्लान बनवा व भारतातील ‘या’ शहराला नक्कीच भेट द्या! पृथ्वीवर अनुभवाल स्वर्ग,इतकी ठासून भरली आहे नैसर्गिक सौंदर्यता

shilong

Tourist Places In North-East:- भारतामध्ये प्रत्येक राज्यात तुम्हाला निसर्गाने मुक्त उधळण केलेली पर्यटन स्थळे पाहायला मिळतात. तुम्ही भारतातील कुठल्याही राज्यात जरी गेला तरी तुम्हाला पर्यटन स्थळांची कमी भासत नाही. त्यामुळे बरेचजण आपापल्या परीने आणि बजेटनुसार ट्रिप प्लान करतात व वेगवेगळ्या राज्यांमधील असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देत असतात. अशा निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या पर्यटन स्थळांना भेट … Read more

सर्वच शंकास्पद म्हणून बाबा आढाव यांचा आत्मक्लेश! खा. नीलेश लंके यांचे पुण्यात वक्तव्य

baba adhav

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकीत तांत्रीक गोष्टींमुळे अनेक उमेदवारांचा पराभव झाला आहे. या निवडणूकीत सर्वच शंकास्पद असल्याने बाबा आढाव यांना वयाच्या ९५ व्या वर्षी आत्मक्लेश आंदोलन करावे लागल्याचे खासदार नीलेश लंके यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीमध्ये झालेल्या मोठया परिवर्तनावर शंका घेत बाबा आढाव यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन केले. खा. नीलेश लंके यांनी शनिवारी सायंकाळी बाबा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ मुलांना मिळेल पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षण! कुठली लागतील कागदपत्रे आणि काय आहे पात्रता?

army recruitment

Ahilyanagar News:- महाराष्ट्रातील शहरी भागच नाही तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला तरुण हे पोलीस व सैन्यदल भरतीसाठी प्रयत्न करताना दिसून येतात व याकरिता मोठ्या प्रमाणावर आपल्याला ग्राउंडची आणि इतर प्रॅक्टिस करताना दिसतात. ग्रामीण भागामध्ये देखील सैन्य भरतीसाठी तरुणांची एक क्रेझ आपल्याला दिसून येते. या पार्श्वभूमीवर जर आपण अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यातील अकोले … Read more

महाराष्ट्रातील बेघर नागरिकांना ‘या’ योजनेतून घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये आणि जागा खरेदीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान मिळते ! वाचा सविस्तर

Maharashtra Government Scheme

Maharashtra Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. जे लोक बेघर आहेत त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य शासनाकडून तसेच केंद्रातील सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. केंद्रातील सरकार पीएम आवास योजनेअंतर्गत बेघर लोकांना घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करताना दिसते. दुसरीकडे राज्यातील सरकार बेघर नागरिकांसाठी विविध … Read more

एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होता काँग्रेसचा वरचष्मा, पण आता बालेकिल्ला ढासळला! १९९५ नंतर काँग्रेसला लागली उतरती कळा

congress

Ahilyanagar News:- या विधानसभा निवडणुकीचे निकाल जर बघितले तर ते खूपच धक्कादायक असून संपूर्ण राज्यांमधून महाविकास आघाडीचे पानिपत या निवडणुकीत झाले. त्यातल्या त्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाची देखील परिस्थिती खूपच ढासळली. त्याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती बघितली तर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात आज मात्र काँग्रेस अस्तित्वासाठी धडपडत आहे. अगोदर जिल्ह्यातील … Read more

लाडकी बहीण योजनेचे निकष खरच बदलले आहेत का? अजित पवारांनी दिली मोठी माहिती

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana

Ajit Pawar On Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रातील महायुती सरकारने लाडके बहीण योजनेची सुरुवात केली. योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली असून या अंतर्गत आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या महिलांना एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधीच पात्र ठरणाऱ्या महिलांना 5 हप्ते देण्यात आले असून या योजनेच्या जोरावरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर न करतात गाळपाला सुरुवात! अगोदर ऊस दर जाहीर करा, नाहीतर शेतकरी उसाच्या तोडी बंद करतील- शेतकरी संघटनेचा इशारा

sugarcane harvesting

Ahilyanagar News:- 2024-25 चा ऊस गाळप हंगामाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. परंतु या जिल्ह्यातील कुठल्या साखर कारखान्याने अजून पर्यंत मात्र या हंगामातील ऊसदर जाहीर केलेलेच नाहीत. उसाचे दर जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता ऊस दराचा प्रश्न या ठिकाणी पेटणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अगोदर ऊस … Read more

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदार बनणार मालामाल ! 4 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ?

Post Office Scheme

Post Office Scheme : भारतात आजही सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जाते. अनेक जण आपल्याकडील पैसा आणखी वाढावा यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील फारच अधिक आहे. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतोय. आज आपण पोस्ट … Read more

महाराष्ट्रात पुन्हा पाऊस हजेरी लावणार ! येत्या 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी, वाचा सविस्तर

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. खरंतर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे फेंगल चक्रीवादळ तयार झाले असून आता याच चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. खरंतर भारतीय हवामान खात्याने … Read more

जगाच्या पाठीवर आहे अनोखा देश जिथे रात्र असते फक्त काही मिनिटांची! इतर वेळेस कायम असते कडकडीत ऊन; जाणून घ्या या देशाची माहिती

norwey

Amazing Country In World:- जगाच्या पाठीवर जर आपण बघितले तर अनेक विस्मयकारक आणि मनाला आश्चर्याचा झटका देतील अशा अनेक गोष्टी असल्याचे आपल्याला दिसून येते. भौगोलिक दृष्टिकोनातून असो किंवा इतर यामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी खूप मोठी विविधता अनेक देशांमध्ये दिसून येते. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये असलेला जर प्रमुख फरक बघितला तर तो दिवस आणि रात्र याच्यामध्ये आपल्याला … Read more

एचडीएफसी बँकेच्या 90 दिवसांच्या एफडी योजनेत नऊ लाखांची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर

HDFC Bank FD News

HDFC Bank FD News : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक. ही प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा ऑफर करते. जर तुम्हालाही आगामी काळात एचडीएफसी मध्ये फिक्स डिपॉझिट करायची असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. आज आपण एचडीएफसी बँकेच्या 90 … Read more

फिक्स डिपॉझिट मधील गुंतवणूक फायदेशीर बनवायची असेल तर ‘या’ 4 गोष्टींवर ठेवा लक्ष! रहाल मोठ्या फायद्यात

fixed deposit scheme

Tips Of Investment In FD:- फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सर्वात विश्वासार्ह असा प्रकार असून मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये एफडी करण्यावर गुंतवणूकदारांचा भर आपल्याला दिसून येतो. यामागील जर आपण प्रमुख कारणांचा शोध घेतला तर प्रमुख्याने एफडी मध्ये केलेली गुंतवणुक सुरक्षित असते व निश्चित असा परतावा आपल्याला मिळत असतो. आपल्याला माहित आहे की विविध बँकांच्या … Read more

लिव्हर आहे शरीरातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव! ठेवायचे असेल लिव्हरचे आरोग्य ठणठणीत तर ‘ही’ फळे ठरतील वरदान, जाणून घ्या माहिती

liver health

Health Tips For Liver:- शरीराचे उत्तम आरोग्य हे सुखी आणि समृद्ध जीवनासाठी खूप महत्त्वाचे असून आरोग्य जर उत्तम आणि ठणठणीत असेल तर व्यक्ती कुठलीही गोष्ट सहजरित्या पूर्ण करू शकतो व सगळे आयुष्य आनंदात व्यतीत करतो. परंतु जर आरोग्याच्या बाबतीत समस्या उद्धवायला सुरुवात झाली तर मात्र त्याचा विपरीत परिणाम हा जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात आपल्याला दिसून येतो. … Read more

आठवा वेतन आयोग लागू झाला तर काय होणार ? कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

8th Pay Commission

8th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून देशात आठवावेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांना लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अधिक हवा मिळाली. लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता केंद्रातील सरकार यावर सकारात्मक निर्णय घेणार असेच वाटत होते. मात्र केंद्रातील सरकारने त्यावेळी आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेतला नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सादर झालेल्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोगाबाबत मोठी … Read more

मुलांकावरून ओळखता येते की एखाद्या व्यक्तीचे लव मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? वाचा काय म्हणते याबाबत अंकशास्त्र?

numerology

Numerology Science:- ज्योतिष शास्त्राला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असे स्थान असून या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तसेच त्याचे जीवन आणि भविष्य याबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारे व्यक्ति बद्दलची प्रत्येक गोष्ट कळायला मदत होते. आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याविषयी किंवा येणाऱ्या पुढील आयुष्य विषयी काही … Read more

शेवटी निर्णय झालाच, देशातील ‘या’ मार्गांवर धावणार भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन !

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात. खरे तर, सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या गाडीची कधी तिकीटदरामुळे तर कधी गाडीमध्ये मिळणाऱ्या जेवणामुळे चर्चा होत असते. या गाडीचा वेग आणि यात असणाऱ्या … Read more