​IAS Tricky Questions: शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  04 फेब्रुवारी 2022 :- प्रश्न- सारनाथ येथे पहिले प्रवचन कोणी केले?
उत्तर- महात्मा बुद्धांनी सारनाथमध्ये पहिले प्रवचन दिले.(​IAS Tricky Questions)

प्रश्न :- पृथ्वीच्या खाली काय आहे, पृथ्वी खोदल्यानंतर काय बाहेर येईल?
उत्तर :- जसजसे खोलीत आपण जाऊ तसतसे खडक गरम होतील, त्यानंतर बाहेरील गाभा वितळलेल्या लावाचा असेल. उत्खननादरम्यान लावा बाहेर येईल.

प्रश्न :- शुभ कार्य करण्यापूर्वी आपण दही आणि साखर का खातो?
उत्तर :- बरेच लोक याला परंपरा मानतात आणि बरेच लोक याला अंधश्रद्धा मानतात. ही केवळ एक परंपरा आहे.

प्रश्न :- वर्षानुवर्षे खराब न होणारा असा खाद्यपदार्थ?
उत्तर :- मध.

प्रश्न :- Here आणि There यात काय फरक आहे?
उत्तर :- खरे तर असे प्रश्न बुद्धी तपासण्यासाठी विचारले जातात. बरोबर उत्तर आहे- Here आणि There फक्त T चा फरक आहे.