7 Seater Car : मारुती एर्टिगाशी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ जबरदस्त 7-सीटर कारवार बंपर सूट, किंमत फक्त 6 लाख रुपये…
7 Seater Car : जर तुम्ही येत्या काही दिवसांत नवी 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुम्हाला अगदी कमी किंमतीत 7 सीटर कार घेता येणार आहे. नुकतीच या कंपनीने आपल्या जबरदस्त 7-सीटर कारची किंमत कमी केली आहे. खरे … Read more