7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार मोठी रक्कम, पंतप्रधान मोदी करणार घोषणा!
7th Pay Commission: हा महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) अनेक चांगल्या बातम्या घेऊन येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांना 3 मोठ्या भेटवस्तू (3 big gifts) मिळण्याची अपेक्षा आहे. पहिली भेट कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची (DA) आहे, कारण त्यात पुन्हा एकदा 4 ते 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. दुसरी भेट, डीए थकबाकीबाबत सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेवर निर्णय … Read more