Pan Card : सावधान ! .. तर रद्द होणार तुमचा पॅनकार्ड ; ‘त्या’ प्रकरणात सरकारने दिला…
Pan Card : पुन्हा एकदा इशारा देत सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या तुम्ही जर 31 मार्चपूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुमचे पॅन कार्ड ब्लॉक होण्याची शक्यता आहे.…