विधानसभा निवडणूक 2024 : वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी रंगतदार लढत होणार ?

Vidhansabha Nivdnuk 2024

Vidhansabha Nivdnuk 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकींकडे. विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार ? हाच मोठा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. राजकीय पक्ष आणि नेते देखील निवडणुकांच्या तारखांकडे नजर रोखून आहेत. मात्र पुढल्या महिन्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापणे स्वाभाविक आहे. यानुसार … Read more

Uddhav Thackeray : ब्रेकिंग! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत हजर व्हा, उच्च न्यायालयाचे समन्स..

Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा … Read more

Aditya Thackeray : वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार? आता मनसेचा बडा नेता थेट मैदानात उतरण्याची शक्यता…

Aditya Thackeray : मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे आगामी विधानसभा निवडणुकीत थेट वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, राज ठाकरेंनी आदेश दिल्यास वरळी काय, मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवेन. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास याचा फटका आदित्य ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वा वरळीचे आमदार आदित्य … Read more

Aditya Thackeray : ‘वयाची बत्तीशी उलटली तरी आदित्य ठाकरे यांचं लग्न होत नाही, काय बोलायचं?’

Aditya Thackeray : सध्या ठाकरे गटाचे युवा नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबाबत चर्चा केली जात आहे. यावरून आता शिवसेनेचे नेते प्रतोद भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे. 32 वर्षाच्या मुलाचं काय सांगायचं? आमच्यात एवढ्या वयापर्यंत कोणी थांबत नाही. 30 व्यावर्षीच आम्ही लग्न लावून देतो. आता 32 वर्षे झालं तरी लग्न लागत नाही. … Read more

Congrass MLA : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बड्या नेत्याच्या वक्तव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले

Congrass MLA : महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यामुळे आता अधिवेशनात सुरू होण्यापूर्वीच विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. तसेच ते म्हणाले, २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार … Read more

Aditya Thackeray : रोज एकाच कलरचा ड्रेस का घालता? आदित्य ठाकरे यांनी सांगितले त्यामागचे कारण..

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. त्यांच्या सभांना देखील मोठी गर्दी होत आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांच्या अंगातील ‘ब्ल्यू शर्ट’ची चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे नेहमी ‘ब्ल्यू शर्ट’चं का घालतात? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. आज पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारून … Read more

Aditya Thackeray : “माझे संस्कार तसे नाहीत, त्यांनी तर एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचे जेवणही काढले होते”

Aditya Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका देखील केली. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे हे सतत शिवसेनेवर टीका करत असतात. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाची नक्कल केल्याने ठाकरे गटाचे नेते चांगलेच … Read more

आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील ‘पप्पू,’ शिंदे गटाने लावला फलक

Maharashtra News:विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाचे आमदार दररोज पायऱ्यांवर आंदोलन करीत आहेत. कालपासून सत्ताधारी गटातील आमदारांनीही तेथे आंदोलन व घोषणाबाजी करण्यास सुरवात केली आहे. काल त्यावर राडाही झाला. आज पुन्हा सत्ताधारी गटाचे आमदार पायऱ्यांवर बसले आहेत. आज त्यांनी सोबत आणलेला फलक लक्षवेधून घेत आहे. त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना टार्गेट गेले आहे. … Read more

आदित्य मैदानात, तर उध्दव ‘सामना’त, राऊतांनी सांगितली योजना

Maharashtra news :शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्तांतर यामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बंडखोरांकडून टीका केली जात आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेने आता योजना आखली आहे. युवा नेते आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले असून बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन शक्तिप्रदर्शन करीत आहेत. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे सामानातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी कार्यकारी संपादक संजय राऊत त्यांची … Read more

आदित्य ठाकरे निघाले ग्रामीण भागात, या दिवशी येणार नगर जिल्ह्यात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.मुंबईत अनेक सभा घेतल्यानंतर ते आता ग्रामीण भागात येत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे शनिवारी (२३ जुलै) नगर जिल्ह्यातील नेवासे व शिर्डी येणार आहेत. नेवाशात दुपारी २ वाजता व शिर्डीत सायंकाळी ५ वाजता त्यांचा मेळावा होणार आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव … Read more

आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले….

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी … Read more

फुटीर गट चंद्रावर पण…; संजय राऊतांचा बंडखोरांना खोचक टोला

मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्याचा पुढचा अंक आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या निमित्ताने दिसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांच्या गटावर अपात्रतेची टांगती तलवार असून त्यासंदर्भात शिवसेनेकडून करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना खासदार संजय … Read more

“दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रिपद मिळाले”

मुंबई : मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन शिवसेना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता बंडखोरांवर चांगलीच आगपाखड केली आहे. महाराष्ट्राची सुत्रे आज संपूर्णपणे दिल्लीच्याच हाती आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्राची इतकी दारुण अवस्था कधीच झाली नव्हती. … Read more

घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही अन्…; बंडखोरांना आदित्य ठाकरेंचे खडेबोल

मुंबई : शिवसेनेत पडलेल्या फूटीमुळे राज्यात मोठा सत्ताबादल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात तुफान कलगितुरा रंगला आहे. मंगळवारी दिल्लीत शिवसेनेचे १२ खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात दाखल झाल्याने संसदीय पक्षाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. त्यावरुन आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर टीकास्त्र सोडले आहे.   … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

मोठी बातमी : व्हिप मोडल्याप्रकरणी विधिमंडळ सचिवांची शिवसेनेच्या आमदारांनी नोटीस

Maharashtra news:विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुतम चाचणीच्यावेळी शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांनी एकमेकांविरूद्ध केलेल्या व्हिप मोडल्याच्या तक्रारींची विधिमंडळ सचिवालयाने दखल घेतली आहे. दोन्ही बांजूच्या मिळून ५३ आमदारांना ही नोटीस पाठविण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांना मात्र ही नोटीस पाठविण्यात आलेली नाही.विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये ७ दिवसांमध्ये … Read more