Ahmednagar Breaking : माजी आमदारास अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक ! अटकेनंतर माजी आमदाराची प्रकृती खालावली आणि……

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक अतिशय महत्त्वाची आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदाराला अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर काल अर्थातच 7 ऑक्टोबर 2024 ला अत्याचाराचा गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar Breaking : आमदार संग्राम जगताप यांच्या ‘लाडकी होम मिनिस्टर’ कार्यक्रमास विरोध ! मुस्लिम रणरागिणी उतरल्या मैदानात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांनीही आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आमदार संग्राम भैय्या जगताप सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून … Read more

अहमदनगर भाजपामध्ये आता आउटगोइंग सुरु ! पिचड पिता-पुत्र घरवापसीच्या मूडमध्ये ? विधानसभेच्या रिंगणात वैभव पिचड तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या निवासस्थानी काय घडलं ?

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्या आधीच भारतीय जनता पक्षासाठी अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात आलेले मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे पिता पुत्र पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या मूडमध्ये असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर भाजपात इनकमिंग झाले. … Read more

Ahmednagar Breaking : डिजिटल जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यात फेरफार प्रकरणी सेतूचालकांविरूध्द गुन्हे दाखल !

Ahmednagar Breaking

महाऑनलाईन प्रणालीद्वारा वितरित डिजिटल जात प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी एका सेतू चालकावर शिर्डी पोलीस ठाण्यात व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांसाठी जोडलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रात फेरफार केल्याप्रकरणी तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून महाऑनलाईन प्रणालीद्वारा डिजिटल जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येते. डिजिटल वितरीत करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रामध्ये … Read more

Ahmednagar Breaking : राहुल झावरेंसह २४ लंके समर्थकांना अंतरीम जामीन ! अ‍ॅट्रसिटीसह विनयभंगाचा दाखल झाला होता गुन्हा

Ahmednagar Breaking : नीलेश लंके यांचे सहकारी अ‍ॅड. राहुल झावरे यांच्यासह लंके यांच्या २४ सहकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या अ‍ॅट्रॅसिटीसह विनयभंगाच्या गुन्हयाप्रकरणी नगरच्या सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना शुक्रवारी अंतरिम जामीन मंजुर केला. राहुल झावरे, प्रसाद नवले, अनिल गंधाक्ते, संदीप ठाणगे, राजू तराळ, महेंद्र गायकवाड, संदीप चौधरी, नंदू दळवी, किरण ठुबे, रामा तराळ, जितेश सरडे, कारभारी पोटघन, … Read more

Ahmednagar Breaking ! निलेश लंके यांच्या अभिनंदनाचा फलक लावणे पडले महागात ! कार्यकर्त्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

MLA Nilesh Lanke

Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर भैय्या अवतार (रा. पाथर्डी, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या … Read more

Ahmednagar Breaking ! हॉटेलवर सुरु होतं भलतंच ‘काम’ ! एका महिलेची सुटका; दोन जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा तालुक्‍यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी परिसरातील हॉटेल प्रतीकवर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला ताब्यात घेत पश्चिम बंगाल येथील एका महिलेची सुटका केली. कुंटणखाना चालविणार्‍या छाया शशिकांत चव्हाण रा. शिरूर, या महिलेसह हॉटेल मालक पप्पू राक्षे रा.गव्हाणवाडी, या दोघांवर लायसन ऑफिसर संस्था फ्रीडम फॉर्म, पुणे येथील मोजेस प्रभाकर कसबे( वय ३९) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मराठा बटालियन जवान ज्ञानेश्वर सानप शहीद

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : भारतीय लष्करी सेवेत पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण भारतीय लष्करी सेवेमध्ये सेवा बजावीत आहे. मोठी लष्करी परंपरेची सेवा अगदी ब्रिटिश काळापासून या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. कारगिलमध्ये देखील तालुक्यातील अनेक जवानांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. काहीजण शहीद देखील झाले होते. पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मराठा बटालियन १५ मध्ये भारतीय लष्करामध्ये सेवेत कार्यरत असलेला जवान … Read more

Ahmednagar Breaking : नीलेश लंके यांचा प्रचार फलक जाळला ! महाविकास आघाडी समर्थकांकडून कृत्याचा निषेध

Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाजपाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे यांच्यात हाय होल्टेज लढत होत असताना राहुरी तालुक्यातील सोनगांव येथे नीलेश लंके यांचा प्रचार फलक जाळण्याची घटना समोर आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाच व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन या … Read more

Ahmednagar Breaking : कांदयावरून अहमदनगर तापले ! शेतकऱ्याने मार्केटमध्येच घेतले विष, विविध बाजारसमित्यांमध्ये शेतकरी इतके संतप्त की कुणालाच अवरेनात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यातबंदीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतकरी उग्र रूप धारण करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याने उग्र रूप पाहायला मिळाले. कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केली असतानाही कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे बुधवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील वकील दाम्पत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एका वकीलास भोसकले, पहा नेमके काय घडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटना सातत्याने उच्चांक करताना दिसतायेत. वकील दांपत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता नगरमधून आणखी एका वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या न्यायालयाच्या आवारातच सदर वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. वकिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. काल (दि.8 मे) बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अॅड. अशोक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याच्या शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील भोसे – जोहारवाडी शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळला. ही माहिती समजताच करंजी पोलीस आउट पोस्टचे पोलीस हवालदार कुसळकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर या बेवारस मृतदेहाविषयी माहिती घेतली असता, ही महिला चिचोंडी, ता. पाथर्डी येथील असल्याचे समजले. भोसे गावाजवळ एका (६५) वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती … Read more

Ahmednagar Breaking : यात्रे दरम्यान भलतंच घडलं ! युवकाला गमवावा लागला जीव…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील लक्ष्मी माता यात्रे दरम्यान मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील शहरटाकळी येथे घडली. अक्षय संजय आपशेटे (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मृत युवकाच्या मोठ्या भावाने दिलेल्या फिर्यादी वरून पाच युवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी शहरटाकळीत … Read more

Ahmednagar Breaking : आई वडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला राहुरीस पोलीस पथकाने शिताफीने अटक करून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे दि. २९ एप्रिल २०२४ रोजी घडली. आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने एक तरुण धारदार सुरा … Read more

Ahmednagar Breaking : शेवगाव, नेवासे नंतर आता ‘या’ तालुक्यात शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक ! लंडनच्या ‘लीना’ने लाखो लुबाडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या आमिषाने, त्यातील गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. शेवगाव, नेवासे या तालुक्यांत असले प्रकार प्रकर्षाने उजेडात आले. आता आणखी एक असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तर लंडनमधील लीना ने लाखो लुबाडले आहेत. हे प्रकरण राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडले आहे. वाकडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासुरवाडीला आलेल्या जावयाचा बेदम मारहाणीत मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर सदर इसमाचा मृतदेह चाँदबीबी महालाजवळ बारद्री (ता. नगर) शिवारात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी व तिच्या माहेरचे नातेवाईक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँकेची १२.७८ कोटींची कर्ज वसुली ठेवीदारांचे ६० कोटी परत करण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात; बँक प्रशासनाची माहिती

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे रिझर्व बँकने नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर २०२३ मध्ये अवसायक म्हणून एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती. दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये २३ एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जापैकी १२ कोटी ७८ लाख रुपये वसूल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह ! उजव्या हातात…

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील मालदाड शिवारातील जंगलात मंगळवारी (दि.२३) रात्री ९ वाजेच्या सुमारास साधारण ५५ ते ६० वयोगटातील अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे अंगात पिवळ्या रंगाचे हाफ बाही असलेले बनियान व नाडी असलेली अंडरवेअर आहे. उजव्या हातात कापडी ताईत बांधलेला आहे. मृतदेह कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या संदर्भाने कुणाला अधिक माहिती असल्यास … Read more