एसटी कर्मचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली; या दिवशी होणार सुनावणी
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- एसटी संपाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारसह याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली.(Ahmednagar news) आता एसटी कर्माचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी बुधवार २२ डिसेंबर राेजी पुढील हाेईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. वकील सदावर्ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आम्ही आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं … Read more