Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी
Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे. टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये … Read more