अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून पत्नीवरच केला सामूहिक अत्याचार
Ahmednagar News : जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन पत्नीला कोल्ड्रिंक्सक मधून बळजबरीने दारू पाजून मित्राच्या सहाय्याने दोन वेळा सामुहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पतीसह त्याचा मित्र, अत्याचारित महिलेच्या सासु सासऱ्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग करत आहेत. या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अत्याचारित … Read more