OnePlus : वनप्लसचा ‘हा’ फोन झाला 4 हजार रुपयांनी स्वस्त, एक्सचेंज ऑफरही जबरदस्त…
OnePlus : वनप्लसच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शॉपिंग वेबसाईट Amazon वर सध्या वनप्लसचे अनेक फोन ऑफरमध्ये मिळत आहेत. सध्या OnePlus 12R बंपर डिस्काउंटसह मिळत आहे. Amazon India वर 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिएंटची किंमत 39,998 रुपये आहे. तुम्ही या टॉप डीलमध्ये 2,000 च्या कूपन डिस्काउंटसह हा फोन खरेदी करू … Read more