शेतकऱ्यांसाठी खुशखबर! डाळिंब बागेत प्लास्टिक आच्छादनासाठी मिळणार एकरी एकरी 2 लाख 12 हजार 320 रुपये अनुदान, पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Pomegranate Farming : महाराष्ट्रात डाळिंब या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून डाळिंबाचे क्षेत्र विस्तारले आहे. राज्यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब बागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. नासिक पुणे अहमदनगर सोलापूर यांसारख्या जिल्ह्यात डाळिंब लागवड विशेष उल्लेखनीय आहे. अशा परिस्थितीत आता राज्यातील डाळिंब उत्पादकांसाठी एक खुशखबर समोर येत … Read more