Bank Holidays in October : पुढील महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! तब्बल ‘इतके’ दिवस बंद राहतील बँका
Bank Holidays in October : लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर जरा इकडे लक्ष द्या. कारण पुढच्या महिन्यात बँकांना 16 दिवस सुट्टी असणार आहे. तुम्हाला सुट्ट्यांची यादी माहित नसेल तर तुमची आर्थिक कामे होणार नाहीत. समजा जर तुम्हाला पुढच्या महिन्यात शाखेत जाऊन बँकेचे कोणतेही काम पूर्ण … Read more