महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा
Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या एका महिनाभरात या महामार्ग प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त देखील समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील साईनगरी शिर्डी येथून या महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री … Read more