देवेंद्र फडणवीसांचा मास्टरप्लॅन ? महाराष्ट्रात 36 नाही 80 जिल्हे ! राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती

Maharashtra News

Maharashtra New District: महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे अस्तित्वात आहेत. शासन दरबारी राज्यात फक्त 36 जिल्हे असल्याची नोंद आहे, पण भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर महाराष्ट्रात 80 जिल्हे तयार केलेले आहेत. महत्वाची बाब अशी की यातील दोन जिल्हे यावर्षीच तयार झाले आहेत. दरम्यान या जिल्ह्यांमध्ये आता बीजेपीकडून नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली जात आहे आणि याच संदर्भातील … Read more

श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्‍यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा

श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाच्या निवडी जाहीर झाल्या असल्या, तरी या निवडींना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तालुकाध्यक्षपदी माळवाडगावचे माजी सरपंच बाबासाहेब चिडे, तर शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही निवड प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या … Read more

मंत्रीमंडळाच्या नव्या निर्णयानंतर अहिल्यानगरमधील ‘या’ नगराध्यक्षा पुन्हा अडचणीत! आता जिल्हाधिकाऱ्यांना १० दिवसात घ्यावा लागणार निर्णय

कर्जत- नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मंगळवारी मंत्रीमंडळाने घेतलेल्या नव्या निर्णयाच्या आधारे १३ नगरसेवकांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे नव्याने अविश्वास ठराव सादर केला. या निर्णयानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना आता दहा दिवसांत विशेष सभा बोलावून ठरावावर मतदान घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. कर्जतच्या … Read more

अखेर समोर आल सत्य ! काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘या’ भीतीपोटी केला भाजपमध्ये प्रवेश

श्रीरामपूर- श्रीरामपूरच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप घडला आहे. काँग्रेसचे १० ते १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रभागात काँग्रेसला मिळालेली पिछाडी आणि आगामी नगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याची खात्री यामुळे हे पक्षांतर घडल्याची चर्चा आहे. माजी नगराध्यक्षांसह अनेक दिग्गजांनी भाजपची वाट धरल्याने श्रीरामपूरच्या राजकारणात … Read more

अहमदनगरच्या ‘या’ मतदारसंघातील जागावाटप बीजेपीसाठी डोकेदुखी ! अजित पवार गटामुळे भाजपाला नगर जिल्ह्यात बसणार मोठा फटका ? कसं ते पहाच

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राला वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटात जागावाटपावर जोरदार खलबत्त सुरू आहे. पण अहमदनगर जिल्ह्याचे जागावाटप महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे. खरे तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नगर शहर लोकसभा मतदारसंघाची जागा … Read more

रोहित पवार म्हणतात आता भाजपात जावे का……, रोहितदादांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Rohit Pawar News

Rohit Pawar News : भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा करू शकते. कोणत्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळले गेले आहे. अशातच मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोडी झाली आहे. शरद पवार यांच्या गटातील आमदार आणि शरद पवार … Read more

ब्रेकिंग ! भाजपाच्या ‘या’ विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार, यादीत कोणा-कोणाचा समावेश ? अहमदनगरमध्ये काय होणार ? 

Ahmednagar News

BJP MP List : सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. 16 जून 2024 ला 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून 18 व्या लोकसभेसाठी मतदान घेतले जाणार आहे. आगामी लोकसभेसाठी लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकते. दरम्यान, राजकीय पक्ष … Read more

Government Schemes : फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36000 रुपये, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

PM Kisan Maandhan Yojana

PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्‍यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

MLA Porn Video : धक्कादायक! भाजप आमदार विधानसभेत पोर्न व्हिडीओ पाहताना पकडला, राज्यात खळबळ..

MLA Porn Videos : सध्या त्रिपुरात पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले आहे. असे असताना विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजपचा आमदार पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपवर यामुळे टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर हा आमदार तर ट्रोल होत आहे. तसेच या प्रकारामुळे भाजपचीही चांगलीच … Read more

Mamata Banerjee : पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसणार, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय

Mamata Banerjee : : सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले आहेत. बंगालमध्ये माझा पक्ष सत्तेत असल्याने केंद्राने जनतेचा निधी बंद करून टाकला आहे. गरज पडल्यास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणास बसेल, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने थकवलेला निधी दिला नसल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री … Read more

Karnataka Elections : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येणार?, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी आली समोर..

Karnataka Elections : सध्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या आहेत. १० मे ला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना एबीपी न्यूजचा एक सर्व्हे समोर आला आहे. … Read more

Girish Bapat : असा नेता होणे नाही! गिरीश बापटांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला..

Girish Bapat : काही वेळापूर्वी पुण्यात खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. यामुळे दुःख व्यक्त केले जात आहे. गिरीश बापट हे राजकारणापलीकडे संबंध ठेवून होते. सर्व पक्षांत त्यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच आठवणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे अत्यंत भावूक झाले होते. ते म्हणाले सख्खा भाऊ जेवढं प्रेम करणार नाही तेवढ गिरीश … Read more

Girish Bapat : मोठी बातमी! भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन..

Girish Bapat : पुण्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. ते अनेक वर्षे सक्रिय राजकारणात होते. अनेक पदे त्यांनी भूषवली होती. … Read more

Ravindra Dhangekar : आमदार धंगेकर तडकाफडकी चंद्रकांत पाटलांच्या बैठकीतून निघून गेले, नेमकं काय घडलं?

Ravindra Dhangekar : पुण्यातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून उठून गेले. पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे पदाधिकारीच जास्त बोलत होते. त्यामुळे आमदार धंगेकर हे बैठकीतून मध्येच निघून गेले. धंगेकर हे अचानक बैठकीतून निघून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

Uddhav Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत! उद्धव ठाकरे यांचा राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा…

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्र सरकारवर आपल्या भाषणामधून जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना देखील खडसावले आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र … Read more

Ajit Pawar : भाजपला अजित पवार मदत करतात! आरोपाने उडाली राज्यात खळबळ

Ajit Pawar : वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरसह अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या … Read more

Raju Shetti : …तेव्हा तुमची काय हालत होईल? राजू शेट्टींचा भाजपला खुला इशारा

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भाजपला इशारा दिला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते म्हणाले, केवळ तुम्ही सत्तेत आहात, म्हणून तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल, पण आज जे गैरवापर करतात त्यांनाही पुढील काळात विरोधी पक्षात जावं लागणार, त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याचाही विचार करा, … Read more