7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची होणार निराशा? डीएच्या बाबतीत मोठी अपडेट समोर
7th Pay commission :- जर तुम्ही स्वतः केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य केंद्र सरकारच्या सेवेत असतील तर तुमच्याकरिता ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. कारण केंद्रीय कर्मचारी बऱ्याच दिवसापासून महागाई भत्त्यातील वाढीसंदर्भात प्रतीक्षा करत असून किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. साधारणपणे बऱ्याच दिवसापासून अनेक मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत … Read more