Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या … Read more

शेतकऱ्याना मदत नाहीच, सरकार कडून फक्त घोषणाबाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, दहिगाव-ने, भातकुडगाव परिसरात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावानुसार शासनाने निधी मंजूर केला नाही, त्यामुळे शेतकरी मदतीची फक्त घोषणा केली. मात्र, नुकसानभरपाई कधी मिळणार, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ahmednagar News : निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अहमदनगर व … Read more

राज्यमंत्री रामदास आठवले म्हणतात अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार !

Maharashtra News

शिर्डी येथे महाअधिवेशन व राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीच्या निमित्ताने मंत्री आठवले यांनी सपत्नीक साईदरबारी हजेरी लावून साईसमाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकून पूर्ण ताकदीने सत्तेवर येणार आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाकरिता मी इच्छुक असून संधी दिल्यास मी निवडणूक लढवेल. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे … Read more

Maharashtra Politics : विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा !

Maharashtra Politics

Maharashtra Politics :मागील काळातील महाविकास आघाडीचे सरकार वसुलीबाज व भ्रष्टच होते. आघाडीच्या सरकारमुळे विकासकामे ठप्प झाली होती. विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार निश्चितपणे गतिमान असल्याचा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री … Read more

Ahmednagar Politics : मोदी साहेब आधी आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या ! आणि वेळ मिळाल्यावर अहमदनगरला या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा … Read more

Namo kisan Sanman nidhi Yojana : मोठी बातमी ! शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार 12000 रुपये; हे आहे कारण…

Namo kisan Sanman nidhi Yojana : जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण राज्य शर्करा लवकरच शेतकऱ्यांना 12000 रुपयांचा आर्थिक लाभ देणार आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात नमो शेतकरी महा सन्मान निधी महाराष्ट्र योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे सरकार राज्यातील सुमारे 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6000-6000 रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मला बदनाम करण्याचे षडयंत्र, विखेंनी ‘त्या’ चर्चांवर दिले स्पष्टीकरण

Ahmednagar News : समाजमाध्यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत माझी बदनामी करण्याचा हेतू आहे . यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्वमिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधान यांच्या स्तरावर … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आयोध्या दौऱ्यात आ.राम शिंदेंना विशेष निमंत्रण

Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानान आज शनिवारी (दि.८) जाणार आहेत. या दौऱ्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदेंसह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज आदी भाजप नेत्यांचा या दौऱ्यात समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन … Read more

Kasba : कसबा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांचा शरद पवार, राज ठाकरेंना फोन, बिनविरोध निवडणूकीची शक्यता

Kasba : सध्या राज्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. असे असताना भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच इतर पक्ष दोन दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करतील. असे असताना आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष … Read more

State government ; मंत्रिमंडळ विस्तार होऊच शकत नाही, झालच तर सरकार पडणार, बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

State government ; राज्यात काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केले. असे असताना हे सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगितले जाते. तसेच कोर्टात अनेक सूनवण्या देखील बाकी आहेत. यामुळे सरकारने टिकणार की पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असताना आता मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यातच काँग्रेसच्या बड्या नेत्याने हे सरकार पडेल … Read more

Eknath sinde : ब्रेकिंग! शिंदे-फडणवीस सरकारचा सहा सनदी अधिकाऱ्यांबाबत मोठा निर्णय..

Eknath sinde; राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच या बदल्या केल्या गेल्या होत्या. असे असताना आता देखील एक मोठी बातमी समोर आली आहे. आता देखील सहा सनदी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिवपदी बढती दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील … Read more

पन्नास हजारांहून अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मुंबई) चे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर … Read more

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण ! पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम

Maharashtra News:महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण … Read more

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी केले वाहनांचे सारथ्य

Maharashtra News:हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व … Read more

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा

Ahmednagar News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र … Read more

शिवसेनेच्या बोगस शपथपत्र प्रकरणी गुन्हे शाखेचा केला खुलासा

Maharashtra News:शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली शिवसैनिकांची हजारो शपथपत्रे बनावट असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने केला होता. मुंबईत छापा घालून अशी शपथपत्रे जप्त करण्या आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चार पथके राज्यातील विविध जिल्ह्यात तपास करत होते. ही चौकशी पूर्ण झाली असून ठाकरे गटाने दिलेली शपथपत्र बोगस नसलयाचे चौकशीतून स्पष्ट आले … Read more

शिंदे गटाला मिळाले हे चिन्ह

853469-shinde-eknath-072919

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (बाळासाहेबांची शिवसेना) केंद्रीय निवडणूक आयोगाने ढाल-तलवार हे चिन्ह दिले. त्यामुळे आता मशाल आणि ढाल-तलावर अशी शिवसेनेच्या दोन्ही गटांत लढत होणार आहे. काल शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेल्या चिन्हाच्या तीनही पर्यायांना बाद करण्यात आले होते. तर त्यांना दुसरे पर्याय देण्यास सांगितले होते. चिन्हांचा पर्याय देण्यासाठी शिंदे गटाला आज सकाळी दहा पर्यंतची … Read more