BIG NEWS : राज्यातील या बड्या नेत्याला करोनाची लागण
Maharashtra news : राज्यात पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. राजकीय नेत्यांनाही त्याची लागण होत असल्याचे आढळून येत आहे. भाजपचे नेते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाही लागण झाली आहे. फडणवीस यांना करोना होण्याची ही दुसरी वेळ आहे.फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आजारी असल्याने त्यांनी आपला सोलापूर दौरा रद्द केला … Read more