Success Story : 1 एकर टोमॅटोने दिले 15 लाखाचे उत्पन्न, शेतकरी दांपत्याला मिळाले गाळलेल्या घामाचे मोल
Success Story :- कधी नव्हे एवढे दर टोमॅटोला यावर्षी मिळत असल्यामुळे रस्त्यावर फेकून देण्यात येत असलेले टोमॅटो ने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये लाली आणली आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी भाव कमी होते त्यावेळी टोमॅटो जिवापाड जपले. त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या कष्टाचे मोल मिळाल्याचे चित्र महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात दिसून येत आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकामध्ये सातत्य ठेवले आहे … Read more