EPFO Update: कोट्यावधी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे गिफ्ट! पीएफ ठेवीवरील व्याजदरात केली ‘इतकी’ वाढ, महागाई भत्त्याचं काय?
EPFO Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओने देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट दिली असून त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पीएफ मधील ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यासंबंधीचा ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे … Read more