गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर
Anandacha Shidha : राज्य शासनाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला. दिवाळी प्रमाणेच गुढीपाडव्याला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा राज्यातील गरीब कुटुंबांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला. म्हणजे आता गरीब कुटुंबांना 100 रुपयात गोडतेल, रवा, चणा डाळ, साखर मिळणार आहे. मात्र गुढीपाडवा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला तरी देखील गरिबांना आनंदाचा … Read more