Ahmednagar City News : सुवेंद्र गांधींनी अर्बन बँक बुडविण्याचे देखील श्रेय घ्यावे !

Ahmednagar City News

Ahmednagar City News :आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन अहमदनगर शहरातील काही स्वप्नाळु लोक सध्या उठसुठ आमदारांवर टिका करत आहेत. वास्तविक पाहता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महापालिकेच्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, हे सर्व शहरातील जनता जाणून आहे. कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी फक्त आमदारांचा व्यक्तिदोष या … Read more

चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते. अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री असलेले … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले मनाला फार दुःख झाले आहे….

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- छोट्याशा व्यवसायापासून ते केंद्रीयमंत्री पदापर्यंत झेप घेणारे माजी मंत्री दिलीप गांधी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने मनाला फार दुःख झाले आहे. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली होती. कुठलाही वारसा नसताना लोकांचे प्रश्न सोडवून जिल्ह्यामध्ये लोकप्रिय नेता म्हणून ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्याचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती, असे प्रतिपादन माजी … Read more

लाडक्या नेत्याला अखरेचा निरोप… गांधी साहेब अमर रहे

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर नगरच्या अमरधाममध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमरधाम परिसरात स्व. गांधी यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचं काल (दि.१७ रोजी ) पहाटे दिल्लीतील मेदांता रुग्णालयात कोरोनाने निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज … Read more

माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे पार्थिव अहमदनगरकडे रवाना

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री दिलीप गांधी यांचे बुधवारी (दि.१७) पहाटे निधन झाले. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार चालू होते. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :- गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा पार्थिव दिल्ली येथून नगरला … Read more

माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर नगरमध्ये आज अंत्यसंस्कार,असा असेल अंत्ययात्रा मार्ग…

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप मनसुखलाल गांधी (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे नवी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या पार्थिवावर अहमदनगरमध्ये गुरुवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात … Read more

दिलीप गांधी यांच्यावर दिल्लीमध्येच अंत्यसंस्कार होणार

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज करोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. करोनाच्या नियमानुसार दिल्लीमध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते दिल्लीतच वास्तव्यास होते. प्रकृतीच्या तक्रारींमुळं त्यांनी … Read more

कारखानदारांच्या जिल्ह्यात नेतृत्व करणाऱ्या दोन्हीही नेत्यांचा मृत्यू कोरोनाने होणं हा योगायोगच…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- आज अहमदनगर करांच्या दिवसाची सुरवात माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन या बातमी ने झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक नेता कोरोना ची लागण झाल्याने हिरावला गेला. काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे उपनेते, माजी आमदार अनिल राठोड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर आता गांधी यांचे निधन झाले. नगरचे दोन हिंदुत्ववादी नेते … Read more

…जेव्हा भर सभेत दिलीप गांधींच्या डोळ्यात आले होते अश्रू …पण सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. खा. गांधी यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची … Read more

दिलीप गांधी यांच्या निधनामुळे भाजपची मोठी हानी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे आज बुधवारी पहाटे नवी दिल्ली येथे निधन झाले. उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. दिलीप गांधी हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे तीन वेळेस भारतीय जनता पार्टी कडून खासदार म्हणून निवडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दिल्लीत खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गांधी यांनी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ … Read more

दिलीप गांधी यांना काेराेना अन् वाकळे यांचे ट्विट…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयावर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. केंद्रीय आराेग्य मंत्री हर्षवर्धन गाेयल यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत. दिलीप गांधी यांना काेराेना संसर्गाचे निदान झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी खासदार दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या दिलीप गांधी यांच्यावर  दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते. त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता करोनाचे निदान झाले. सध्या गांधी त्यांची … Read more

माजी खासदार दिलीप गांधी अडचणीत, कोणत्याही क्षणी होवू शकते अटक !

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेतील तब्बल २२ कोटी रूपयांच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पिंपरी चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटेपासूनच धरपकड सुरू केली आहे. बोगस कर्ज प्रकरणे केल्याप्रकरणी नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण या दोघांना आज अटक केली. त्यांना मोरगाव येथील न्यायालयात हजर केले असता … Read more

माजी खासदार गांधी म्हणाले…आत्मनिर्भर भारत होण्याकडे वाटचाल करणारे बजेट

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सादर केलेले बजेट हे आपल्या देशाला पुढे नेऊन आत्मनिर्भर करणारे व सर्व क्षेत्राना दिलासा देणारे असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी व्यक्त केले. बँकिंग, ईंड्रस्ट्रीज, उद्योजक व सर्वसामान्य नागरीकांसठी हे बजेट मोठे दिलासादायक आहे. विशेष करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार असल्याने मोठा फायदा … Read more

अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-  नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील दुसरा गैरप्रकार अखेर उघड झाला आहे. २२ कोटीच्या या कर्जवाटपाबाबतचा तो बहुप्रतीक्षेत असलेला गुन्हा अखेर पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे दाखल झाला आहे. यात संबंधित कर्जदारांसह बँकेची कर्ज उपसमिती तसेच बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाला … Read more

तो पर्यंत शांत बसणार नाही; माजी खासदारांचे आश्वासन !

अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- व्ही.आर.डी.ई मुळे नगरचे नाव संपूर्ण जगात गेले आहे. ही संस्था नगरची शान आहे. हजारो नागरिकांची रोजीरोटी या संस्थेवर अवलंबून आहे. अशी महत्वपूर्ण संस्था नगर मधून स्थलांतरित होणे हे आपले दुर्दैव आहे. या संस्थेचे स्थलांतर होवू नये यासाठी मी पुढाकार घेणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग … Read more

माजी खासदार दिलीप गांधींच्या समर्थनार्थ धावले सदस्य

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- सुमारे दीड-दीड कोटीच्या दोन संशयास्पद नोंदी करून कोटीचा अपहार केल्याबद्दल येथील नगर अर्बन मल्टीस्टेट-शेड्युल्ड बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार,दिलीप गांधींविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान गांधींच्या समर्थनार्थ शेवगाव तालुक्यातील काही सदस्य धावून आले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार माजी खा. … Read more