शिर्डी मध्ये आमची दहशतच आहे, पण…..; सुजय विखे पाटील यांचा पलटवार !

Shirdi Politics News

Shirdi Politics News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्रात जोरदार प्रचार सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे … Read more

आ. बाळासाहेब थोरात यांचे स्वप्न भंग होणारच ; डॉ. विखे पाटील यांचा एल्गार

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले दिसते. अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती दिसत आहे. जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून … Read more

भाजपाच ठरलं, नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी ? भाजपाकडे डॉक्टर विखे यांच्याशिवाय दुसरा पर्याय आहे का ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. 12 मार्चला भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर करणार असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत, आता राजकीय पक्षांच्या माध्यमातून उमेदवार फायनल करून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने नुकतीच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 195 उमेदवारांचा समावेश … Read more

विखे पिता-पुत्रांना घरचा आहेर ! विवेक कोल्हे यांची घणाघाती टिका, नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आता…..

Vivek Kolhe Vs Vikhe

Vivek Kolhe Vs Vikhe : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही, हे विशेष. यामुळे महाराष्ट्रातून भाजपाकडून कोण-कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर भाजपाने पहिल्या यादीत 195 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत अनेक दिग्गज … Read more

खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! आम्ही साखर वाटून मते…

Ahmednagar Politics News : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून गावच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना मंजूर करून त्याचे काम सुरू आहे, नगर एमआयडीसी येथे नवीन एमआयडीसी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे पुढील एक वर्षांमध्ये सुमारे पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ५० वर्षांच्या काळामध्ये विखे परिवाराने नेहमीच जनतेच्या प्रश्‍नावर काम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आम्ही पक्षांतर का करतो? खासदार विखेंचं बिनधास्त वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- ‘ज्या पक्षात आम्हाला न्याय मिळतो, त्या पक्षात आम्ही जातो. आणि आमच्यावर अन्याय झाला तर लगेच पलटी मारतो,’ असं बेधडक वक्तव्य नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. श्रींगोदा तालुक्यातील बेलवंडी येथील सोसायटीच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनच्या कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्या पक्षाकडून … Read more

रोहित पवारांनी खा. विखेंचे हे वक्तव्य घेतले चेष्टेवारी

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Ahmednagar Politics :- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली होती. राज्यभरातील नेत्यांनी त्यांना जोरदार प्रतित्युत्तरही दिले. मात्र, त्यांच्याच मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र हे वक्तव्य चेष्टेवारी घेत जणू दुर्लक्षच केले आहे. ‘विखे चेष्टेनं असं बोलले असतील’, अशी एका वाक्यातील … Read more

शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या विखे पाटील परिवार रात्रदिंवस निवडणूका डोळ्यासमोर…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- निवडणूका डोळ्यासमोर न ठेवता विखे पाटील परिवार रात्रदिंवस मतदार संघातील नागरीकांचे प्रश्‍न सोडवित आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीचे काम शिर्डी मतदारसंघात अखंडपणे सुरू आहे. बांधकाम कामगारासांठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविताना मिळणारे समाधान अधिक काम करण्यासाठी प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ..! खा. डॉ सुजय विखे यांनी दिला शेतकऱ्यांना धीर

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  सुरत-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही. बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असल्याचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगत शेतकऱ्यांना दिलासा दिला. राहुरीत शेतकऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी खा.विखे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर जिरायती नोंद आहे. मात्र त्या जर बागायत असतील तर … Read more

‘तुमचा खासदार’ कोणाकडून ही टक्केवारी घेत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- तुम्ही विश्वासाने जो खासदार निवडून दिला तो कोणाकडून ही टक्केवारी घेत नाही. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाला यापूर्वी कधीही नव्हती एवढी गती सध्या आहे. अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली. तसेच हा रस्ता कर्जत तालुक्यातील पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. यामुळे त्या कामात कुणीही अडथळा आणण्याचे … Read more

खा. डॉ. सुजय विखे व कुटुंबिय कोरोना मुक्त होण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यानी केले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- अहमदनगर दक्षिणचे खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यातून त्यांची सुखरूपपणे सुटका व्हावी आणि ते लवकर बरे व्हावे यासाठी कर्जत येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी श्री संत सदगुरु गोदड महाराज मंदिरात महाआरतीचे आयोजन केले होते. विखे कुटुंबीयांसह महाराष्ट्र व देशावरचे … Read more

सुजय विखे भाजपात आले आणि खासदार झाले, लवकरच केंद्रात मंत्री देखील होतील !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- आपण मला भाजपात आणल्याने खासदार तर झालो, पण घरातील जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि संभाव्य उपमुख्यमंत्रीपद गेले.उद्या मी मंत्री होईपर्यंत तुम्ही भाजपात राहणार की नाही, असा थेट सवाल खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी विचारल्यानंतर‘तसा तर तुमचाही भरोसा नाही. मी गेलोच तर तुम्हाला घेऊन जाईल’ असे उत्तर माजी आमदार शिवाजी कर्डिलें … Read more

तनपुरे कारखाना कामगार प्रश्नी आंदोलक व खा.विखे- माजीमंत्री कर्डीले यांच्यात बैठक निष्फळ

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ तनपुरे कारखान्याच्या कामगारांच्या थकीत पगार प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलकांची  खा. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली. मात्र आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असून ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी आंदोलन सुरू होते. सुमारे 1 … Read more

खा.सुजय विखे आज कामगार व शेतकऱ्यांशी संवाद साधणार..

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे आंदोलन कर्ते कामगार यांची डॉ. तनपुरे कारखान्याचे सत्ताधारी खा.डॉ.सुजय विखे हे आज रविवारी सकाळी भेट घेऊन कामगारांच्या मागण्या मार्गी लावणार आहेत.त्यांनतर राहुरी येथील शेतकरी मेळाव्यास डॉ.तनपुरे कारखान्याबाबत ते योग्य ती घोषणा करतील. याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे., काल कामगार आयुक्त शेख यांनी उपोषणकर्त्यांची भेट … Read more

खा.सुजय विखेंचे डोळे उघडले नाहीतर आम्ही आत्मदहन करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे २५ कोटी ३६ लाख रुपये देणी खा.डॉ.सुजय विखे यांनी त्वरित न दिल्यास कामगारांच्या आंदोलनामुळे डॉ.विखे यांचे डोळे उघडले नाहीतर कामगार सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इंद्रभान पेरणे यांनी दिला आहे. खा.डॉ.सुजय विखे यांच्या ताब्यात कारखाना आल्यापासून थकीत वेतन, वेतन … Read more

कारखाना सुरळीत चालला असता तर कोणालाही भीक मागण्याची गरज पडली नसती

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला राज्य सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिल्यास मी कारखाना चालविण्यास तयार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे डॉ. तनपुरे कारखान्याबाबत खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होतेे. … Read more

खा.सुजय विखे रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची सुनावणी ‘या’ दिवशी होणार ! रिकाम्या बाटल्या व खोके….

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे यांनी थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली होती. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नव्हते. सदर … Read more