Electric Bike स्लेंडर- प्लॅटिनाला विसरा… डायरेक्ट 100 सीसी बाईक्सना टक्कर द्यायला येतेत ‘ही’ ई- बाईक
Electric Bike ओबेन इलेक्ट्रिक ही भारतातील एक महत्त्वाची इलेक्ट्रिक कंपनी मानली जाते. ही कंपनी सध्या त्यांच्या दुसऱ्या स्वदेशी इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहे. लवकरच ही मोटारसायकल भारतीय बाजारात दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओ हंड्रेड (O100) नावाच्या या ई- बाईकला बेंगळुरूमध्ये विकसित करण्यात आले आहे. या बाईकद्वारे ओबेन कंपनी आता 100 सीसी … Read more