रामजी मानलं बुवा…! 2 एकरात पपईच्या शेतीतुन कमवला 8 लाखांचा नफा ; पंचक्रोशीत रंगली एकच चर्चा

farmer success story

Farmer Success Story : शेती म्हटलं की अलीकडे नवयुवक शेतीत काय ठेवलंय असा ओरड करतात. विशेष म्हणजे कित्येक प्रयोगशील शेतकरी आपल्या पाल्यांना आता शेतीऐवजी नोकरींसाठी प्रेरित करत आहेत. आपल्या मुलाने चांगले उच्च शिक्षण घेऊन एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असं स्वप्न आता शेतकरी पाहू लागले आहेत. खरं पाहता, शेती व्यवसायात सातत्याने … Read more

Wheat Farming : गहू पेरणीनंतर 2 महिन्यांनी ‘या’ खतांची मात्रा द्यावी ; उत्पादनात होणार वाढ, वाचा तज्ञांचा सल्ला

wheat farming

Wheat Farming : सध्या देशात रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी आपल्या राज्यात देखील झाली आहे. गहू हे एक प्रमुख अन्नधान्य पीक असून याची राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पेरणी केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी पुरेशी सिंचनाची सोय उपलब्ध असते असे शेतकरी बांधव प्रामुख्याने रब्बी मध्ये गव्हाची पेरणी … Read more

Eucalyptus Farming : निलगिरी लागवड करताय का? थांबा ! आधी त्याचे तोटे तर पाहा ; पैशांच्या गडबडीत जमीन जाईल वाया

eucalyptus farming

Eucalyptus Farming : अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी बांधव झाडांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या वावरात करत आहेत. यामध्ये सागवान, चंदन अगदी निलगिरी चा देखील समावेश होतो. मात्र निलगिरी लागवड करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकते. तज्ञ लोकांच्या मते निलगिरी लागवड निश्चितच शेतकऱ्यांना ठराविक कालावधीत लाखोंचे उत्पन्न मिळवून देणार आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! प्रतिकूल परिस्थितीत मिळवलं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन ; 125 रु. प्रति किलो मिळाला दर

Ahmednagar Farmer Success Story : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून फळबाग पिकांची शेती वाढली आहे. विशेषता द्राक्ष बागा वाढल्या आहेत. मात्र उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने केलेला हा प्रयोग अलीकडे शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ पाहत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होत असून द्राक्षाचा दर्जा खालावत आहे. एवढेच नाही तर अनेकदा चांगले दर्जेदार उत्पादन मिळवले … Read more

Magel Tyala Shettale Anudan : मागेल त्याला शेततळे अनुदानात 25 हजाराची वाढ ; महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याचे आवाहन

Farm Pond Subsidy

Magel Tyala Shettale Anudan : खरं पाहता कोरोनापासून मागेल त्याला शेततळे योजना बंद झाली होती. मात्र आता ही योजना पुन्हा एकदा नव्याने सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या स्वरूपात आणि नावात आता मोठा बदल पाहायला मिळत आहे. आता मागेल त्याला शेततळे योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या नवीन नावाने सुरू करण्यात आली आहे. … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीला सौरऊर्जाचा हात ! राज्यात उभारले जाणार 2,500 मेगावॉटचे सौर ऊर्जा प्रकल्प, शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

Agriculture News

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे मात्र या शेतीप्रधान देशात अजूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याचे भयानक चित्र आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांच्या शेतीपंपासाठी रात्री-अपरात्री विजेची उपलब्धता होत असते. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच जागल द्यावी लागते. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना अपघाताचा देखील सामना करावा लागतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना रात्री … Read more

राहुल दादाची चर्चा झालीच पाहिजे ! शेतीसोबतच सुरू केला कुकूटपालन व्यवसाय ; आज महिन्याकाठी कमवतोय 1 लाख नफा

poultry farming success

Poultry Farming Success : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी अजूनही भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे असे उत्पन्न मिळत नाहीये. अशातच मात्र दुष्काळग्रस्त … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यात 825 नळ पाणी योजनेला मंजुरी ; 1,300 कोटींचा मिळाला निधी

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर येत आहे. खरं पाहता जल हे जीवन आहे. पाण्याविना नवी जीवनाची कल्पना करणे देखील अशक्य आहे. यामुळेच केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या जलजीवन … Read more

Successful Farmer : अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले चीज ! अवघ्या एका गुंठ्यात शेवंती फूल शेतीतून मिळवले 50 हजार

successful farmer

Successful Farmer : भारतीय शेतीत काळानुरूप मोठे बदल होत आहेत. आता शेतकरी बांधव करोडो रुपयांची कमाई करू लागले आहेत. निश्चितच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत आहे. पण वेळोवेळी अशा प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा देखील आपल्या पुढ्यात आणून ठेवत असतो. आज देखील आपण अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कष्टाने कमी जमिनीतही हजारोची कमाई … Read more

शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; सुगंधी औषधी वनस्पती जिरेनियमच्या शेतीतून साधली आर्थिक प्रगती, बनला लखपती

farmer success story

Farmer Success Story : शेतीमध्ये कालानुरूप, हवामानाच्या अनुसार बदल घडवणे अति आवश्यक आहे. असाच काहीसा बदल पाहिला मिळाला आहे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात. दिंडोरी तालुका खरं पाहता द्राक्ष उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र द्राक्ष शेतीला निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसत असल्याने अलीकडे द्राक्ष शेतीसाठी पर्यायी पिकपद्धतीचा अवलंब दिंडोरी तालुक्यात पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने तालुक्यात ड्रॅगन … Read more

अरे वा ! इस्रोच भन्नाट संशोधन ; आता 10 मिनिटे आधीचं वीज कोसळण्याचा अलर्ट मिळणार, लाखों लोकांचा जीव वाचणार

Isro Research

Isro Research : पावसाळ्यात वीज कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत असते. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. अनेकदा वीज कोसळून पशुधनाची तसेच शेतकऱ्यांच्या जीवाची हानी होत असते. वीज कोसळण्याच्या सर्वाधिक घटना विदर्भात नमूद केल्या जातात. अशा परिस्थितीत आता भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचे सांगितले जात आहे.खरं पाहता वीज … Read more

अरे बापरे…! प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या नावावर शेतकऱ्यांची लुबाडणूक ; अनुदानाचे आमिष दाखवून जमवतायेत लाखोंचे ‘दान’

pm kusum solar yojana

Pm Kusum Yojana : शासनाकडून शेतकऱ्यांच्या तसेच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कायमच कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात. प्रधानमंत्री कुसुम योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार पंप बसवण्यासाठी अनुदान दिला जातो. ही योजना केंद्राची एक महत्त्वाकांशी योजना असली तरी देखील ही योजना प्रत्यक्षात आपल्या राज्यात महावितरणकडून म्हणजे राज्य शासनाकडून … Read more

Onion Crop Management : कांदा पिकासाठी घातक ठरणाऱ्या ‘या’ रोगाचे असं करा व्यवस्थापन ; होणार फायदा

onion farming

Onion Crop Management : महाराष्ट्रात कांदा या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हे एक नगदी पीक म्हणून ओळखलं जात असलं तरी देखील मात्र या पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट कायमच पाहायला मिळते. वेगवेगळ्या रोगांमुळे हे पीक संकटात सापडतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मुळकुज हा देखील कांदा पिकावर आढळणारा एक महाभयंकर असा रोग. यां रोगामुळे … Read more

बातमी कामाची ! शेतकऱ्यांसाठी पुण्याच्या ‘या’ संस्थेने विकसित केलं एक खास अँप्लिकेशन ; शेतकऱ्यांना असा होणार फायदा

Agriculture News

Agriculture News : भारतीय शेतीत काळानुरूप बदल पाहायला मिळत आहेत. जिथे गेल्या काही दशकांपूर्वी हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी देखील देशातील संशोधकांना तसेच शास्त्रज्ञांना तारेवरची कसरत करावी लागत होती, त्या देशात आता तंत्रज्ञानाने मोठी गरुडझेप घेतली असून आता हवामान अंदाज तंतोतंत असा वर्तवला जात असून आता देशातील संशोधकांनी यापुढे पाऊल टाकल आहे. महाराष्ट्रातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून … Read more

Okra Farming : भेंडीच्या ‘या’ दोन सुधारित जातींची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! डिटेल्स वाचा

okra farming

Okra Farming : भारतात शेतकरी पारंपारिक पिकांसोबतच तरकारी अर्थातच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. भाजीपाला पिकांमध्ये भेंडीचा देखील समावेश होतो. अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाचे आपल्या राज्यातही शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात. दरम्यान जाणकार लोक या पिकातुन चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला … Read more

युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग..! काळे द्राक्ष लागवडीतून एकरी 10 लाखांचे उत्पन्न, परिसरात रंगली चर्चा

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून युवा शेतकऱ्याचा अभिनव असा प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! हरभऱ्याचे नवीन वाण विकसित ; पिकाची यंत्राने करता येणार कापणी, घाटेअळी आणि मररोगास प्रतिकारक

harbhara lagwad

Gram New Variety : शेतीमध्ये काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता आधुनिक यंत्रांचा वापर शेतीमध्ये वाढला आहे. खरं पाहता मजूरटंचाईचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. मात्र असे असले तरी आता यंत्रांचा वापर करायचा म्हटलं म्हणजे पिकांच्या जाती देखील तेवढ्या सक्षम पाहिजे. म्हणजे जर … Read more

बोंबला ! डाळिंबाची आवक घटली, बाजारभावात वाढ झाली ; मात्र डाळिंब उत्पादक शेतकरी संकटातच, नेमकं कारण काय

Pomegranate Farming

Pomegranate Farming : गेल्या दोन दशकांपासून शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती सुरू केली आहे. यामध्ये डाळिंब या पिकाची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती सुरू झाली. मात्र आता जवळपास तीन ते चार वर्षांपासून सातत्याने डाळिंबाची लागवड कमी होत चालली आहे. डाळिंब बागांवर तेल्या किंवा तेलकट रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत … Read more