संतापजनक ! मयत सैनिकाची जमीन परस्पर विकून वारसांची फसवणूक
पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील मयत सैनिकाच्या नावे असलेला खुला प्लॉट बनावट व्यक्ती उभी करून त्रयस्त इसमाला विक्री करून मयत सैनिक अजिनाथ शहादेव काळे यांच्या वारसांची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी, भिंगार तसेच आष्टी येथील त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले. दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांच्या दालनात … Read more