नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात आरोपांची मालिका चालूच ठेवली आहे. त्यांनी आता राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्या यांच्या या विधानांवर राजकीय … Read more

ट्रिपल तलाख विरोधात शिव राष्ट्र सेनेचे पोलिसांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने भिंगार येथील पिडीत भगिनीवर ट्रिपल तलाख विषयी झालेल्या अत्याचाराच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन येथे शिव राष्ट्र सेना अध्यक्ष संतोष नवसुपे यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक देशमुख साहेब यांच्या झालेल्या चर्चेत पिढीत भगिनीची माहेरची परिस्थिती ही नजुक असून तिला सासरकडून विविध … Read more

आता परमबीर सिंग यांच्या मुसक्या आवळणं गरजेचंं ! वाचा मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीवरुन राज्याच्या राजकारणाचा पारा पुन्हा चढलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी सीबीआयचे उपअधीक्षक आर एस गुंजाळ यांच्या चौकशी अहवालाची माहिती देत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चौकशी … Read more

मंदिरात कोणाला मिळेल प्रवेश ? वाचा काय म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ !

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या दुसऱ्या लाटेतून महाराष्ट्र पुन्हा एकदा कुठे सावरत आहे. त्यातच मागील महिन्यात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने थैमान घातले होते. मात्र, आता रुग्णसंख्या अटोक्यात येत आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लॉकडाउनमधून सध्या काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे,मात्र अद्याप तरी मंदिर उगडण्याबाबत व प्रवेशा बाबत स्पष्ट असं काही … Read more

अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो रिक्षा परवाना धारकांसाठी 2014 साली कल्याणकारी मंडळाचा अहवाल सरकारने स्वीकारला होता त्याची अंमलबजावणी सरकारने करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप समवेत संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, गोरख … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अवघे २६ टक्के लसीकरण ! पालकमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लशीचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत नागरिक लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत. गैरसमज किंवा अन्य कारणांमुळे त्यावेळी लस शिल्लक राहण्याचे, मुदत संपल्याने वाया जाण्याचे प्रमाण जास्त होते. तेव्हापासून या जिल्ह्यांत लसींचा पुरवठा कमी करण्यात आला. तीच पद्धत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी अतिरेकी आहेत का

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथर्डी येथे शनिवारी करोना लसीकरण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. येथे पालकमंत्र्याच्या उपस्थितीत कोवीड लसीकरण शासकीय आढावा बैठकीत फक्त सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना प्रेवश देत, निमंत्रण असूनही भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांना जाणिवपूर्वक बैठकीच्या प्रवेशद्वारावर अडवून बैठकीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. प्रशासनाच्या या … Read more

पंचायत समिती शेवगाव ला “सर्वोत्क्रुष्ट तालुका” प्रथम पुरस्काराचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- पंचायत समिती शेवगावला “सर्वोत्क्रुष्ट तालुका” प्रथम पुरस्कारा ने गौरविण्यात आले. आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ साहेब व जिल्हा परिषद अध्यक्षा मा.ना.सौ.राजश्रीताई घुले पाटील यांच्या हस्ते “प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह” देऊन गौरविण्यात आले. महा अवास अभियान-ग्रामीण अंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट तालुका या प्रकारात हा पुरस्कार … Read more

जिल्ह्यात आजपासून ‘या’ प्रकल्पास सुरुवात ! पालकमंत्री मुश्रीफ म्हनाले…

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरु असून त्यासाठी राज्यस्तरावरुनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त येथील पोलीस परेड … Read more

हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट म्हणाले भाजप नेत्यांकडून …

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी विधानपरिषदेच्या बारा सदस्यांच्या नियुक्त्या भाजप नेत्यांनी जाणिवपूर्वक रखडविण्याचा कट केल्याचा गौप्यस्फोट नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आपली सत्ता आल्याशिवाय मंजूरी नाही पत्रकारांना जुनी आठवण सांगताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, माजी मंत्री विनय कोरे यांच्या मातोश्रींचे निधन झाले, … Read more

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यात तिसरी लाट …

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चार पटीने वाढली आहे. त्यामुळे हीच संख्या तिसऱ्या लाटेत अधिक होणार आहे. जिल्ह्यात तिसरी लाट थोपवायची असेल तर सर्वांनी काळजी घ्यावी. कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर … Read more

लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आॉक्सिजनची पुरेशी उपलब्धता, रुग्ण बेड संख्या वाढविणे, ग्रामिण रुग्णालयांचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर करणे, जिल्हयात चौदा ठिकाणी आॉक्सिजन प्लँट स्थापन करण्यासोबत विविध उपाययोजनांची तयारी केली असून नागरिकांनीसुद्धा लसीकरण करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्राम विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ शनिवारी कर्जत दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे १४ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका दौऱ्यावर आहेत. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात डीपीडीसी निधीतून ऑक्सीजन प्लांट सुरू होत आहे. आमदार रोहित पवार यांच्या … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार !

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जागतिक महामारीच्या विळख्यातून अनेक राज्यांची मुक्तता होत असतांना अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्यास जिल्ह्याचे निष्क्रीय पालकमंत्रीच जबाबदार असून, कोल्हापुरहून अहमदनगर येथे 20-25 दिवसांतून एकदा येऊन फक्त आढावा बैठका घेऊन उंटावरुन बसून शेळ्या हाकण्याचे काम हे पालकमंत्री करीत असून, प्रशासनाकडून अपुरी माहिती घेऊन फक्त कोरोनाची काळजी घेत … Read more

पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेमध्ये थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन ! अहमदनगर बद्दल…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-   जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.पत्रकार परिषद सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आला. माईकचा आवाज बंद करून त्याना पवारांशी बोलाव लागले. फोन ठेवल्यानंतर ते म्हणाले उपमुख्यमंत्र्यांचा फोन होता. नगरबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या, असे त्यांनी सांगितले. मात्र पत्रकार परिषदेत … Read more

लसीच्या पुरवठ्याच्या अडथळ्याविषयी पालकमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  सरकारच्या कोणत्याही योजनेचा उद्देश चांगला असला, तरी तो यशस्वी होण्यासाठी अंमलबजावणी करणारी बळकट यंत्रणा आवश्यक असते. सध्या सुरू झालेल्या लसीकरणामध्येही सुलभ तंत्रज्ञानाअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहीम राबविता येत नाही. प्राप्त लसीचे योग्य … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. बुधवार दिनांक 7 जुलै, 2021 रोजी सकाळी 9 ते 10.15 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व शिर्डी येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण व आगमन. सकाळी 10.15 … Read more

शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर मनपा च्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले असले तरी जिल्ह्यात मात्र पालकमंत्रिपदावरून दोघांत मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत. नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे, अशी मागणी … Read more