Tips For Healthy Life : निरोगी आयुष्यासाठी रोज सकाळी उठल्याबरोबर करा ‘ही’ काम !

Tips For Healthy Life

Tips For Healthy Life : आजच्या या धावपळीच्या जगात स्वतःकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते, तरी देखील लोकं स्वतःसाठी थोडाही वेळ काढत नाहीत. यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कामाच्या नादात लोक आपली जीवनशैली विसरतात आणि हळूहळू ते आपल्या शरीराकडे लक्ष देणे बंद करतात. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, … Read more

Healthy Diet : फिट राहण्यासाठी सकाळी नाश्त्यात काय खावे? जाणून घ्या

Healthy Diet

Healthy Diet : रोज सकाळी नाश्त्यात काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. काही लोक सकाळी उठल्याबरोबर ओट्स, काजू , तर काही लोक त्यांची सकाळ चहापासून सुरु करतात. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळी काय खाणे आरोग्यदायी मानले जाते? आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा मानला जातो. पण … Read more

Guava Leaf Tea Benefits : फक्त पेरुच नव्हे तर पानेही आहेत खूप फायदेशीर; वाचा सविस्तर

Guava Leaf Tea Benefits

Guava Leaf Tea Benefits : पेरूचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आहे, या घटकामुळे शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी व लढण्यासाठी खूप मदत होते, पेरू आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेच, पण तुम्हाला माहिती आहे का? पेरूची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. होय, पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, कॅल्शियम, लोह, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम … Read more

High-Protein Diet : Protein साठी अंडी आणि मांस खाण्याची गरज नाही, आहारात करा ‘या’ फळांचा समावेश !

High-Protein Diet

High-Protein Diet : मांस, अंडी आणि मासे हे प्रथिनांचे समृद्ध स्त्रोत आहेत यात शंका नाही, जर ते मर्यादित प्रमाणात खाल्ले तर शरीरातील पौष्टिक गरज पूर्ण होते आणि रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होते, परंतु जे शाकाहारी लोक आहेत ते हे पदार्थ खात नाहीत. अशा स्थितीत त्यांना इतर पर्याय शोधावे लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, काही फळे … Read more

Health Tips : रोज डाळ आणि भात खाण्याचे जबरदस्त फायदे तुम्हाला माहितीयेत का?; नसेल तर जाणून घ्या…

Health Tips

Health Tips : भारतीय घरांमध्ये डाळ-भात हा आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच हे आरोग्यसाठी देखील फायदेशीर मानले जाते. तूर डाळ आणि तांदूळ यांच्यात अँटिऑक्सिडंट्स, निरोगी चरबी, प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे ए, डी, ई, बी1, मेथिओनिन, प्रतिरोधक स्टार्च आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. म्हणूनच याचे एकत्र सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. डाळ … Read more

Healthy Diet : चुकूनही एकत्र खाऊ नका “या” गोष्टी; अन्यथा आरोग्यावर…

Healthy Diet

Healthy Diet : निरोगी आयुष्यासाठी योग्य आहार घेणे फार महत्वाचे आहे, पण सध्याच्या या धावपळीच्या जगात योग्य आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. योग्य आहार आपल्याला चांगले तसेच निरोगी आयुष्य देते. आजच्या या लेखात आपण योग्य आहाराविषयीच बोलणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल काही पोषक घटक एकत्र खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. जसे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम, लोह … Read more

Home Remedies For Good Sleep : चांगल्या झोपेसाठी, रात्री झोपण्यापूर्वी करा “या” खास पेयाचे सेवन !

Home Remedies For Good Sleep

Home Remedies For Good Sleep : मोबाईच्या या युगात शांत झोप येणे खूप अवघड झाले आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे देखील चांगली झोप येत नाही, रात्री नीट झोप न लागणे, झोपेत अस्वस्थता तसेच वारंवार डोळे उघडणे यासारख्या समस्या आजकाल सामान्य झाल्या आहेत. या अशा समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त दिसून येतात. PCOS, थायरॉईड आणि इतर हार्मोनल समस्यांमध्ये … Read more

Monsoon Diet : निरोगी आरोग्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांत आहारात करा “या” गोष्टींचा समावेश !

Monsoon dite

Monsoon Diet : पावसाळ्यात आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण यादिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. या हंगामात लोक अनेकदा अन्न विषबाधा, अतिसार, संक्रमण, सर्दी आणि फ्लू आणि इतर अनेक आरोग्य धोक्यांना बळी पडतात. म्हणूनच आपला आहार योग्य ठेवणे गरजेचे आहे. आजच्या या लेखात आणि अशा डाएट प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याचे पालन केल्याने … Read more

Health Insurance : टर्म इन्शुरन्स की लाइफ इन्शुरन्स? कोणता पर्याय आहे तुमच्यासाठी योग्य, जाणून घ्या एकाच क्लिकवर

Health Insurance

Health Insurance : बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. परंतु उपचारासाठी पैसे असतातच असे नाही. अनेकदा पैसे नसल्याने जीवही गमवावा लागत आहे. त्यासाठी आपल्याकडं एखादा विमा असणे खूप गरजेचे आहे. अनेकांना टर्म इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स यामधील फरक समजत नाही. त्यामुळे ते गोंधळून जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणे कोणताही … Read more

Brain Tumour : सावधान.. डोकेदुखी आणि मळमळ देखील असू शकतात ब्रेन ट्यूमरची लक्षणे, चुकूनही करू नका ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष

Brain Tumour

Brain Tumour : चुकूनही ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण हीच सुरूवातीची लक्षणे ही आपल्याला खूप सामान्य वाटत असतात. हा मेंदूशी निगडित आजार असतो आणि याची जाणीव कुणालाच नसते. त्यामुळं तब्येतीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हालाही ब्रेन ट्यूमरशी निगडित काही लक्षणे दिसून आली तर लगेच त्यावर उपचार घ्या. जर तुम्ही याकडे … Read more

Health Tips : तुम्हालाही सतत भूक लागतेय? यामागे असू शकतात ‘हे’ गंभीर आजार, त्वरित जाणून घ्या…

Health Tips

Health Tips : अनेकांना काम करत असताना, अभ्यास करत असताना किंवा चित्रपट बघत असताना खाण्याची सवय असते. परंतु जर तुम्हालाही रिकाम्या वेळेत खाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. कारण सवयीचा भाग म्हणून दिवसातून अनेकवेळा काही ना काही खाणं हे तणावाचं किंवा भीतीचं लक्षण असू शकतं. तुम्हालाही अशी … Read more

Hallucinations : मानसिक आरोग्याबाबत भ्रम कशामुळे होतो? जाणून घ्या यामागचे मोठे सत्य…

Hallucinations

Hallucinations : तुम्ही अनेक वेळा भ्रम हा शब्द ऐकला असेल किंवा स्वतः आरोग्याबाबत भ्रम अनुभवले असेल. अशा वेळी सर्वसाधारण प्रश्न पडतो की भ्रम हा कशामुळे होतो. आज आपण याविषयी जाणून घेणार आहे. भ्रम म्हणजे काय? हेलुसिनेशन्स हे कोणत्याही बाह्य उत्तेजनाशिवाय उद्भवतात. कोणतीही मानवी संवेदना यात समाविष्ट होऊ शकतात. उदाहरणार्थ, श्रवणविषयक किंवा श्रवणभ्रमांमध्ये नसलेल्या गोष्टी ऐकणे … Read more

Blood Sugar : डायबिटीजने त्रस्त आहात? तर रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम; रक्तातील साखर 24 तास राहील नियंत्रणात

Blood Sugar : देशात मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी या आजारावर अनेक उपाय आहेत मात्र यासाठी तुम्ही दररोज प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सकस आहार आणि व्यायामानेच यावर नियंत्रण ठेवता येते. एकदा मधुमेहाचा त्रास झाला की तो आयुष्यभर रुग्णासोबत राहतो. मधुमेह हा आपल्या जीवनशैली आणि आहाराशी संबंधित आजार आहे. त्यामुळे आपल्या सवयी … Read more

Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय करून व्हा श्रीमंत, कमी भांडवलात होईल सुरु…

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला वर्षभर मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या व्यवसायबद्दल सांगणार आहे. ‘ तुम्ही अत्यंत नाममात्र खर्चात हा व्यवसाय सुरू करून लवकरच करोडपती होऊ शकता. आम्ही जॅम, जेली आणि मुरब्बा च्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. प्रत्येक हंगामात त्याची … Read more

Kidney Failure by Fish Eating : काय सांगता ! मासे खाल्याने किडनी होतेय निकामी, जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला इशारा…

Kidney Failure by Fish Eating : जगात सर्वात जास्त लोक मासे खातात. मासे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. यात अनेक प्रकारचे घटक असतात जे शरीराला ऊर्जा देण्याचे कामी करतात. अशा वेळी डॉक्टरांनी मात्र एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. सर गंगाराम हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. (प्रा.) ए.के. भल्ला यांनी निदर्शनास आणून दिले की, किडनीच्या आजाराचा … Read more

Morning Walk : सावधान ! सकाळी रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉक करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या योग्य उत्तर

Morning Walk : लोक निरोगी राहण्यासाठी नेहमी व्यायाम करत असतात. परंतु या व्यतिरिक्त, आपण योग्य व्यायाम दिनचर्या देखील पाळली पाहिजे. मॉर्निंग वॉक हा निरोगी राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सकाळी काही वेळ चालल्यानंतर शरीरात उत्साही वाटू लागते. याशिवाय मानसिकदृष्ट्याही बदल दिसून येतात. पण कोणतीही सवय अंगीकारताना ती नीट पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होऊ … Read more

Weight Loss Tips : तुम्हालाही उन्हाळ्यात वजन कमी करायचेय? फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा; लगेच वजन होईल कमी

Weight-loss_1200

Weight Loss Tips : वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. वाढते वजन कमी करणे सोप्पे नाही. अशा वेळी अनेक वेगवेगळे उपाय करूनही वजन कमी होत नाही. वाढत्या वजनामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. मात्र उन्हाळ्यात वजन कमी करणे सोप्पे आहे. वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम मानला जातो. चरबी कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात. … Read more

Stress Release : सावधान ! दैनंदिन जीवनात होणारा तणाव घेईल तुमचा जीव, जर राहायचे असेल तणावमुक्त तर करा ‘हे’ उपाय

Stress Release : आजकालच्या धावपळीच्या व व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी एखाद्याने स्वत:ला थोडी विश्रांती दिली पाहिजे आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी स्वत: ची काळजी घेण्याच्या काही टिप्स पाळल्या पाहिजेत. धकाधकीच्या काळात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आम्ही तुम्हाला … Read more