Maharashtra Weather Forecast: राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर ! 2 जणांचा मृत्यू, ‘या’ भागासाठी अलर्ट जारी

Maharashtra Weather Forecast: सध्या राज्यातील काही भागात कडक उन्हाळा तर काही भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राज्यातील अनेक भागात तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच मराठवाड्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर , मुंबई-पुण्यासह राज्यातील विदर्भ, मराठवाडा भागात तापमानात वाढ झाल्यानंतर लोकांच्या अडचणी … Read more

Heat Wave In Maharashtra : बाबो .. उष्णतेच्या लाटेमुळे 11 जणांचा मृत्यू , महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पडणार कडक ऊन ! वाचा सविस्तर

Heat Wave In Maharashtra : राज्यात रविवारी मुंबईत आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान कार्यक्रमादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे सध्या राज्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. यातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. एप्रिल महिना अर्धा संपला आहे आणि त्यामुळे मुंबईसारख्या शहरात उष्णतेच्या लाटेने चिंता वाढवली आहे. … Read more

Maharashtra Weather Forecast: सावध राहा .. राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामानाचे स्वरूप पुन्हा बदलणार ! मेघगर्जनेसह वादळाचा अलर्ट जारी

weather update

Maharashtra Weather Forecast: देशात बदलत असणाऱ्या हवामानामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही राज्यात उष्णतेची लाट येत आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय हवामानशास्त्र विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज वर्तवला आहे. त्याच बरोबर राज्यात एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार आहे यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता विभागाने वर्तवली … Read more

Weather Update : पुढील आठवड्यात या राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस

Weather Update : देशात आता मान्सून (Monsoon) चे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक राज्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर देशातील बहुतांश राज्यांना उष्णतेचा सामना (Heat) करावा लागत आहे. अनेक भागात उष्णतेची लाट (Heat wave) कायम आहे. उन्हाने हैराण झालेल्या लोकांना आता पावसाची (Rain) प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान खात्याने एक मोठा अपडेट दिला आहे. भारतीय … Read more

Weather update : पाऊसाची दांडी ! तर पुढील २ ते ४ दिवस या भागात उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

नवी दिल्ली : पुढील दोन-तीन दिवस राजस्थान, जम्मू, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणा-दिल्ली येथे वेगळ्या ठिकाणी लूची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ४ ते ६ जून दरम्यान, विदर्भ, झारखंड, अंतर्गत ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये, तर ४ ते ८ जून दरम्यान उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागात उष्णतेची लाट (Heat wave) … Read more

Mansoon Update: अरे बाबा मान्सून कुठं लपलास! राज्यातील मान्सून गायब, मान्सूनच्या पावसाऐवजी राज्यात उष्णतेची लाट

Mansoon Update: या वर्षी मान्सून (Mansoon) केरळमध्ये तीन दिवस लवकर दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील मान्सूनचे (Mansoon In Maharashtra) लवकरच आगमन होणार असल्याची आशा अनेक तज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार, मान्सूनला महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. मोसमी वाऱ्यांना महाराष्ट्रात … Read more

Weather Update : यलो अलर्ट जारी ! पुढील ५ दिवसात या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : देशातील काही राज्यात सध्या उष्णतेची लाट (Heat wave) सुरु आहे. उकाड्यामुळे अनेकजण हैराण झाले आहेत. मात्र आता लवकरच मान्सून चे आगमन होणार असल्याने उष्णतेपासून दिला मिळण्याची शक्यता आहे. मात्र मान्सून येण्यापूर्वी काही राज्यात मान्सून पूर्व पाऊस (Pre-monsoon rains) पडणार आहे. उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांमध्ये ते काही काळ ४४-४५ अंशांच्या आसपास … Read more

Maharashtra Weather: राज्यात ‘या’ ठिकाणी आज राहणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; वाचा आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather:राज्यातील अनेक भागात उकाड्यामुळे जनता अक्षरशः हैराण झाली आहे. यामुळे सर्वत्र मान्सूनची (Mansoon 2022) मोठ्या आतुरतेने वाट बघितली जात आहे. विशेषता विदर्भमध्ये सूर्य देवाचा प्रकोप कायम आहे. विदर्भातील (Vidarbha) बहुतांशी ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची कोंडी होतं आहे. आता नुकताच भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) एक अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, अजून दोन दिवस … Read more

IMD Alert : मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार, मात्र उष्णता कायम, जाणून घ्या हवामानाची स्थिती

नवी दिल्ली : यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधीच केरळमध्ये (Kerala) दाखल होणार असल्याचे आयएमडीने (IMD) सांगितले आहे. मात्र, शुक्रवारपासून राजधानी दिल्लीसह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा (heat wave) इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये शुक्रवारपासून तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये (capital Delhi) काल काही ठिकाणी तापमान (Temperature) ४४ … Read more

Cyclone Asani : चक्रीवादळाला रौद्ररूप ! पुढील 24 तासात या राज्यात मुसळधार पाऊस

Cyclone Asani : देशातील काही भागात उष्णतेची लाट (Heat wave) सुरु आहे. अशातच आसानी (Asani) चक्रीवादळामुळे काही भागात मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ हळूहळू रौद्ररूप धारण करत आहे. हवामान खात्याकडून (Weather department) इशारा देखील देण्यात आला आहे. ‘आसानी’ चक्रीवादळ (Hurricane Asani) अनेक राज्यांमध्ये कहर करत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात या वादळाचा … Read more

IMD Alert : उष्णतेपासून दिलासा ! ‘या’ जिल्ह्यामध्ये होणार वादळी वाऱ्यासह पाऊस, जाणून घ्या हवामानाची स्थिती

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat wave) सुरु आहे. त्यामुळे अनेक नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता हवामान विभागाकडून (Meteorological Department) एक दिलासादायक बातमी येत आहे. काही जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उत्तर भारतात उष्णतेपासून काहीसा दिलासा … Read more

IMD Alert : हवामानात बदल ! ह्या 24 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा !

IMD Alert : सध्या उन्हाळा (Summer) सुरु आहे. तसेच उष्णतेची लाट (Heat wave) देखील येत आहे. मात्र हवामानात बदल (Climate change) झाल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यात मुसळधार तर काही राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस (Rain)  पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरातील हवामानात पुन्हा बदल … Read more

Maharashtra Heat Wave : अरे देवा, पुन्हा येतेय उष्णतेची लाट

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Maharashtra Heat Wave : गेल्या काही काळापासून वाढलेल्या उष्म्यातून आपेक्षित दिलासा तर मिळाला नाहीच, मात्र पुन्हा एकदा उष्णेची लाट येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यास उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात ५ व ६ मे रोजी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील … Read more

हुश्श! उष्णतेची लाट सरकरली विदर्भात, तरीही…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Ahmednagar Weather :- अहमदनगर जिल्ह्यात आलेली उष्णतेची लाट कमी झाली असून आता पुढील पाच दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. असे असले तरी नगरकरांची उकाड्यातून इतक्यात सुटका होणार नाही. किमान चारपाच दिवस तरी कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. वेधशाळेने वर्तविलेल्या ताज्या अंदाजानुसार … Read more

Maharashtra Weather : सावधान! सोमवारपासून तीव्र उष्णतेची लाट, एवढं असेल तापमान

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2022 Maharashtra Weather :- अवकाळी पाऊस हजेरी लावून गेल्यानंतर आता उष्णतेच्या लाटेचं संकट आलं आहे. सोमवारी २५ एप्रिलपासून २७ एप्रिलर्यंत अहमदनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येणार आहे. या काळात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. केवळ अहमदनगरच नव्हे तर मध्य भारतातच ही उष्णतेची लाट आली येत … Read more

उष्णतेचा कहर, अहमदनगरमध्ये तापमानाचा उच्चांक

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Ahmednagar News :- यावर्षी मार्च महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. मुंबईसह लगतच्या काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आलेली असताना अहमदनगरमध्येही शुक्रवारी या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. मार्च महिन्यातच पारा चाळीशी ओलांडल्याचे प्रकार गेल्या २२ वर्षांत … Read more