अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, सांगली, सातारा, सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार

Vande Bharat Train

Vande Bharat Train : राज्यातील अहिल्यानगर संभाजीनगर जालना सांगली सातारा सोलापूर पुणे शहरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस चे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की महाराष्ट्रात आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. सध्या महाराष्ट्रातून एकूण 11 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते … Read more

काय आहे 15 हजार कोटींचा जालना-नांदेड महामार्गाची भूसंपादनाची स्थिती? शेतकऱ्यांचा का आहे भूसंपादनाला विरोध? वाचा माहिती

Jalna-Nanded Highway

महाराष्ट्र मध्ये मागील काही वर्षापासून जे काही रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले होते त्यामध्ये समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा महामार्ग असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या या महामार्गाला महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. जवळपास 55 हजार कोटींचा  समृद्धी महामार्ग हा सहा वर्षांमध्ये जवळपास 600 km पर्यंत पूर्ण करण्यात … Read more

जालना नांदेड एक्सप्रेस वे : एकरी एक ते दीड कोटी मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी होणार मान्य? 8 मार्चला शेतकरी करणार….

jalna nanded expressway

Jalna Nanded Expressway : राज्यात सध्या वेगवेगळे विकासाची कामे सुरू आहेत. जालना-नांदेड समृद्धी महामार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन सद्यस्थितीला सुरू आहे. मराठवाड्यातील जालना आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांसाठी अति महत्त्वाचा असा हा समृद्धी महामार्ग असून यामुळे मराठवाड्यात विकासाची गंगा वाहील असा दावा केला जात आहे. पण या महामार्गामुळे बाधित … Read more

आमदार साहेबांचा नादखुळा ! अर्धा एकर शेतीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी, 400 रुपये किलोचा मिळतोय दर

MLA Santosh Danve Strawberry Farming

MLA Santosh Danve Strawberry Farming : स्ट्रॉबेरी म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते थंडगार हवामानाचा प्रदेश असलेलं महाबळेश्वर. मात्र आता स्ट्रॉबेरी ची शेती मराठवाड्यासारख्या उष्ण हवामानात देखील शक्य झाले आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी आता स्ट्रॉबेरीच्या पिकातून लाखोंची कमाई करू लागले आहेत. दरम्यान आता जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघाच्या आमदारांनी देखील स्ट्रॉबेरी शेतीचा … Read more

डेरिंग केली पण वाया नाही गेली ! उच्चशिक्षित तरुणाने जिद्दीने फुलवला मराठवाड्यात स्ट्रॉबेरीचा मळा, मेहनत आली फळा

success story

Success Story : स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं ते महाबळेश्वरसारखं थंडगार प्रदेशाच चित्र. खरं पाहता स्ट्रॉबेरी पिकासाठी थंडगार हवामान अत्यावश्यक आहे. मात्र थंड हवामानात वाढणार हे पीक जालना सारख्या उष्ण प्रदेशातही उत्पादित केले जाऊ शकते हेच दाखवून दिले आहे जालना जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणाने. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यातील या तरुणाने गच्चीवर स्ट्रॉबेरी लागवडीचा … Read more

राहुल दादाची चर्चा झालीच पाहिजे ! शेतीसोबतच सुरू केला कुकूटपालन व्यवसाय ; आज महिन्याकाठी कमवतोय 1 लाख नफा

poultry farming success

Poultry Farming Success : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. मात्र असे असले तरी अजूनही भारतीय शेतकऱ्यांना शेती करताना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल दर यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे असे उत्पन्न मिळत नाहीये. अशातच मात्र दुष्काळग्रस्त … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग ! ‘या’ पद्धतीने कांदा, सोयाबीन लागवड करून उत्पादनात केली वाढ

farmer success story

Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणामुळे कायमच नुकसान सहन करावे लागते. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचा लंगरीपणाचा चव्हाट्यावर होता. सुरुवातीला अतिवृष्टी आणि शेवटी शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला होता. यामधून कसाबसा सावरत बळीराजा आता रब्बी हंगामाकडे वळला आहे. मात्र असे असले तरी या अशा विपरीत परिस्थिती मधूनही आपल्या राज्यातील … Read more

जालना-नांदेड महामार्गबाबत मोठ अपडेट ! 20 जानेवारीपर्यंत महामार्गात जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन सादर होणार ; ‘इतका’ मिळणार जमिनीचा मावेजा

maharashtra news

Jalna Nanded Expressway : गेल्या वर्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी पूर्ण झाला असून दुसरा टप्पा 2023 डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. यामुळे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अधिकच सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे. दरम्यान आता जालना नांदेड महामार्गाच्या … Read more

युवा शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग..! काळे द्राक्ष लागवडीतून एकरी 10 लाखांचे उत्पन्न, परिसरात रंगली चर्चा

successful farmer

Successful Farmer : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आता शेतीमध्ये नाविन्यपूर्ण असा प्रयोग राबवत आहेत. विशेषता पीक पद्धतीत मोठा बदल केला जात आहे. नगदी तसेच फळबाग वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. अशातच आता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून युवा शेतकऱ्याचा अभिनव असा प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता तालुक्यातील कडवंची हे गाव द्राक्ष उत्पादनासाठी विशेष … Read more

मोठी बातमी ! सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार येत्या महिन्याभरात मदत ; 3500 कोटींचे आले प्रस्ताव

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी घातक ठरला आहे. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस खूपच उशिरा आला. नंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बहुतांशी पीक वाया गेले. यातून जे थोडेफार बचावलेले पीक होते ते सततच्या पावसामुळे आणि परतीच्या पावसामुळे खराब झाले. म्हणजेच शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत … Read more

नांदखुळा कार्यक्रम ! मराठमोळ्या शेतकऱ्याने दोन एकर खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंब बाग ; मिळवलं लाखोंच उत्पन्न ; पंचक्रोशीत रंगली चर्चा

Pomegranate Farming

Pomegranate Farming : महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीवर अधिक जोर दिला आहे. विशेष म्हणजे फळबागेतून त्यांना चांगली कमाई देखील होत आहे. जाणकार लोक देखील शेतीतून अधिक उत्पन्न प्राप्तीसाठी फळपीक शेती करण्याचा सल्ला देतात. आपल्या राज्यात डाळिंब या फळाची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. याच्या शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होते. विशेष … Read more

महाराष्ट्राच्या लेकीचा शेतीत चमत्कार ! 9वी पास जाधवबाई आवळा प्रोसेसिंग करून दरवर्षी करताय 25 लाखांची उलाढाल ; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Farmer Success Story

Farmer Success Story : मराठवाडा म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहतं ते दुष्काळाचे आणि शेतकरी आत्महत्येचं काळीज पिळवटणार दृश्य. पण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजीवनी जाधव यांनी भूमिहीन असून देखील शेतीपूरक व्यवसायात अशी काही कामगिरी केली आहे की आज संजीवनी ताईंची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मात्र नववीपर्यंत शिक्षण घेतलेल्या जाधवबाईंनी आपल्या … Read more

शेतकऱ्यांवर होणार धनवर्षा ! ‘या’ जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नुकसान भरपाई जाहीर ; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ativrushti nuksan bharpai

Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून जुलै ऑगस्ट या महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हंगामातील सर्व पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. … Read more

शेती हेच जीवन आहे ! उच्चशिक्षित असूनही मराठमोळ्या तरुणाने शेतीला निवडले ; सिताफळाच्या 2 एकर बागेतून 3 लाख कमवले

farmer success story

Farmer Success Story : आपण नेहमी म्हणतो जल हेच जीवन आहे. हे शाश्वत सत्य देखील आहे. मात्र या महागाईच्या युगात अन नोकर कपातीच्या जगात शेती हेच जीवन आहे असं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमवून ही बाब अधोरेखित करत आहेत. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या एका उच्चशिक्षित पदवीधर … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…! अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोसंबीचा हंगाम ठरतोय लाभप्रद ; मोसंबीला मिळतोय 60 रुपये किलोचा दर

mosambi bajarbhav

Mosambi Bajarbhav : पुणे मार्केट यार्ड मधून अहमदनगर, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाचे बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या पुणे मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबीची आवक होत आहे. सध्या होत असलेली आवक अहमदनगर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून सर्वाधिक होत आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

शेतकऱ्याचा नांद नाही करायचा…! 150 जांभळाच्या झाडातून मिळवलं तब्बल 30 लाखांचं उत्पन्न, शेतकरी कुटुंबाची राज्यात चर्चा

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये (Farming) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. शेती व्यवसायातील नाना प्रकारची आव्हाने पाहून आता नवयुवक शेतकरी पुत्र देखील शेतीपासून दुरावत चालले आहेत. मात्र विपरीत परिस्थितीत सुद्धा योग्य नियोजनाची सांगड घातली तर शेतीतून लाखों रुपयांचे … Read more

शेतकऱ्यांची नामी शक्कल!! राज्यात उष्णतेची लाट; फळबागाला पाणी पुरवण्यासाठी शेतकऱ्यांची लय भारी युक्ती

अहमदनगर Live24 टीम, 06 एप्रिल 2022 Krushi news :-  सध्या राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे.जालना जिल्ह्यातही तापमान सर्व रेकॉर्ड मोडीत आहे. जिल्ह्यात तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. यामुळे माणसासमवेतच पिकांना देखील मोठा फटका बसत आहे. वाढत्या उन्हामुळे (Temperature) विहिरीचे पाणी लक्षणीय कमी होत चालले आहे. जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात फळबाग … Read more