अहिल्यानगरमधील चारा दुसऱ्या जिल्ह्यात विकायला घेऊन जाण्यास बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियां यांनी ‘या” कारणामुळे घेतला मोठा निर्णय

अहिल्यानगर- जिल्ह्यात चाऱ्याच्या कमतरतेची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी खरीप आणि रब्बी हंगामात उत्पादित चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांच्या इतर जिल्ह्यांतील वाहतुकीवर दोन महिन्यांसाठी मनाई आदेश जारी केला आहे. शेवगाव, पाथर्डी आणि जामखेड या तालुक्यांमध्ये चारा साठा अडीच महिन्यांपेक्षा जास्त काळ पुरेल इतका नसल्याने हा निर्णय घेण्यात आला … Read more

अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगलशाही होती..?आमदार राम शिंदे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News:बाजार समिती तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चित विजय मिळणार आहे. पण ज्यांना आम्ही सन्मान दिला, सदैव गाडीत बसवले तेच पक्ष सोडून गेले व आता ते डी झोन’च्या बाहेर आहेत. गेली अडीच वर्षे कर्जत-जामखेडमध्ये इंग्रजांचे राज्य होते की मोगल शाही होती. कारण या काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरगड्यासारखे वागवले. अशी टीका आमदार … Read more

Ahmednagar Breaking : आई कामाख्या देवीने सद्बुद्धी दिली ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 138 कोटींच्या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हिरवा कंदील

ahmednagar breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर दक्षिण मधील कर्जत जामखेड मतदारसंघासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन परतल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील एका महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे आई कामाख्या देवीने मुख्यमंत्री महोदयांना सद्बुद्धी दिली अशा चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्या … Read more

मुहूर्त सापडला ! शिंदे सरकारने अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाला दिली मंजुरी ; जिल्ह्यातील दक्षिण भागाचा चेहरा-मोहरा बदलणार

ahmednagar news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. उजनी धरणावरून जामखेडची नळ पाणीपुरवठा योजना व मल निसारण योजनेला राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कर्जत तालुक्यासाठी अति महत्त्वाचा तुकाई उपसा सिंचन प्रकल्प देखील … Read more

Ahmednagar News : ब्रेकिंग ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ 58 गावांना मिळणार पोलीस पाटील ; भरतीचे आदेश निर्गमित

ahmednagar breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासाठी एक अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यांबाबत हीं एक महत्वाची बातमी आहे. मित्रांनो खरं पाहता या दोन तालुक्यात बहुतांशी आधीच्या वाडीचे किंवा पाड्याचे महसूल गावात रूपांतर झाले आहे. म्हणजेच या दोन तालुक्यात नव्याने महसूल गावांची निर्मिती झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या दोन महत्त्वाच्या … Read more

आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार प्रथमच एकाच व्यासपीठावर ..!

Ahmednagar Politics : आजच्या राजकिय परिस्थितीत दोन विरोधी पक्षातील पुढारी एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचे चित्र असताना मात्र जामखेड तालुक्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. ते म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. निमित्त होते ते आनंदऋषी महाराज यांच्या जयंत्तीचे. येथील सकल जैन समाजाच्या वतीने आनंदऋषी महाराज यांच्या … Read more

गुरूजी तुम्ही देखील …..? अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या ‘त्या’ मागणीला कंटाळून शिक्षक पत्नीची आत्महत्या

Ahmednagar News:लग्न होऊन उणेपूरे तीन महीने देखील झाले नव्हते तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अंकीता डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.लग्नानंतर पुढील जीवनाचे सुंदर स्वप्न रंगवलेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहेंदीचा रंग फिका होण्यापूर्वीच सासरच्या लोकांनी तिच्या सर्व स्वप्नांची … Read more

जामखेड तालुक्यातील ‘त्या’ महाराजांचा चांदीचा मुकुट भरदिवसा लांबवला…!

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील कडभनवाडी येथील ग्रामदैवत श्री साकेश्वर महाराजांचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी११वाजण्याच्या सुमारास घडली आहे.यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील साकेश्वर महाराज जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात देवाच्या मुर्तीवर चांदीचा मुकुट बसवलेला होता. सोमवारी सकाळी देवाचे भक्त नामदेव कडभने यांनी मंदिराची स्वच्छता करून मुकुट … Read more

अरे देवा: पुन्हा लालपरीवर दगडफेक ‘या’ तालुक्यात घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. मात्र एसटी वरील हल्ले थांबायला तयार नाहीत. जामखेड सौताडा रोडवरील मोहा शिवारात पाटोदा अगाराच्या बसवर काल रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप … Read more

‘ते’ अडीच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’ देत आहेत…! आमदार रोहित पवार यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकित करत असतात, असे करता करता अडिच वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही. अशी टिका आमदार रोहित पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. जामखेड तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार … Read more

नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा

Dr. Sujay Vikhe Patil

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- फळबाग उत्‍पादकांसाठी सुरु करण्‍यात आलेल्‍या प्रधानमंत्री पिकविमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामान आधारीत योजनेत नगर जिल्‍ह्यातील १५ हजार ९५५ शेतक-यांना एकुण १८ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांचा विमा मंजुर झाला असल्‍याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस, अतिवृष्‍टी तसेच दुष्‍काळ यामुळे फळबागांचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्याची गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  एका सामाजिक कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जालिंदर रामभाऊ सुरवसे यांनी बलखंडी परिसरातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरवसे यांचे ते चुलते होत. बुधवारी दुपारी अचानक जालिंदर … Read more

आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश ! ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर…

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी चोंडीसाठी ४ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चोंडी येथे पर्यटन वाढावे यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्न करत होते. पर्यटन विकासानंतर स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही या ठिकाणी होईल, असा … Read more

‘या ठिकाणी’ एसटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो’ आंदोलन..!

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- एसटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा ८६ वा दिवस असून महाराष्ट्रातील कष्टकरी बांधव हे सरकारच्या चुकीच्या केलेल्या कारवाईमुळे व तुटपुंज्या पगारामुळे आत्महत्या करून शहीद झाले. त्यामुळे हा लढा न्यायप्रविष्ट असून सरकारनी ८६ दिवस होऊन सुद्धा दुर्लक्ष केले आहे.याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ”भीक मांगो आंदोलन” करण्यात आले. एसटी आगारापासून ते एस.टी … Read more

प्रधानमंत्री आवास योजनेत ‘ही’ नगरपरिषद आहे जिल्ह्यात अव्वल!

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचे काम उत्कृष्टपणे करण्यात जामखेड नगरपरिषद नाशिक महसूल विभागात तिसऱ्या स्थानावर तर नगर जिल्ह्य़ात प्रथम स्थानावर असल्याची माहिती जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली . नगरपरिषद कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वरूपातील घर बांधणी अंतर्गत एकूण ४९९ घरकुलांचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. बांधकाम चालू असलेल्या उर्वरित २६४ … Read more

नगर जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील आगारातून बस सुटलीच नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  शासकीय विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले व पाथर्डी तालुक्यातील आगारांतून एकही बस धावली नाही. जिल्ह्यात खासगी वाहतूक जोमात सुरू आहे. त्यांमुळे खासगी वाहनाचे चांगलेच फावले आहे. मागील अडीच महिन्यांपासून एसटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामस्थांनी पकडले तीन चोरटे !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड तालुक्यातील आपटी, पिंपळगाव आवळा व वाघा परिसरात भरदिवसा घरफोड्या करुन तीन चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचा पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला होता. मात्र, वाघा येथील ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगत याबाबत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून फोन करुन ग्रामस्थांना सावध करत अखेर दुचाकीवरील तीन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यामुळे वाघा … Read more

जामखेडातून सोयाबीनचे 50 कट्टे चोरणार्‍या टोळीतील तिघांना परजिल्ह्यातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :-  जामखेड पोलिसांनी सोयाबीनचे 50 कट्टे (पोते) चोरणार्‍या टोळीतील बीड येथील तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 95 हजार 580 रूपयांचे सोयाबीन जप्त केले आहे. सदर घटना जातेगाव येथे आडत दुकानासमोर घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बापूराव तांबे (27, कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा, जि. बीड), अण्णा भागवत कोठुळे (34, रा. जवळाला, … Read more