Onion Farming: पावसाळ्यात कांदा लागवड शेतकऱ्यांना लखपती बनवणार..! फक्त ‘हे’ एक काम करावं लागणार, लाखोंची कमाई फिक्स होणारं
Onion Farming: देशात मोठ्या प्रमाणात कांद्याची शेती (Onion Crop) केली जाते. आपल्या राज्यात (Maharashtra) कांद्याची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. खरीप (Kharif Season) पीक चक्रात अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतात खरीप कांदा पिकाची लागवड करत असतात. खरं पाहता पावसाळ्याच्या दिवसात हवामानातील बदलामुळे कांदा पिकासाठी देखरेख आणि योग्य व्यवस्थापनाची गरज भासते, कारण तापमानातील बदलामुळे पिकामध्ये कीटक, रोग … Read more