Sanjay Raut : आता संजय राऊतांचा लेटरबॉम्ब, भाजप आमदाराच्या कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? राज्यात खळबळ

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या अनेकांवर आरोप करत आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले आहेत. असे असताना आता पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

Sanjay Raut : संजय राऊतांना दणका ! राऊतांना अटक होणार? वॉरंट जारी

Sanjay Raut : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest warrant) जारी करण्यात आले आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) संजय राऊत यांना वारंवार इशारा देत होते. तसेच संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर आरोप केले होते. मेधा सोमय्या (Medha Somaiya) … Read more

“संजय राऊतांनी आमदारांना बंदूक दाखवून धमकी दिली”

नवी दिल्ली : राज्यात नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ आणि भाजपचे (BJP) ३ असे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपने यावेळी जोर दाखवल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या (Kirit … Read more

बिग ब्रेकिंग : संजय राऊत यांना आणखी एक धक्का ! वाचा काय झाले ?

AhmednagarLive24 : किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारी प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्यांना ४ जुलैपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.राऊत यांनी किरीट आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली, त्यातील १६ शौचालयं बांधण्याचं कंत्राट … Read more

“आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात”

नाशिक : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) सतत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर टीका करताना दिसतात. तर मध्यंतरी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये चांगलाच आरोप सत्राचा वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सोमय्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले, आमदारांचा (MLA) घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. … Read more

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातलेत, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

सांगली : बारामतीचा (Baramati) गडी एवढा हुशार कसा? हे आपण मेल्यावर वर गेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असे म्हणत शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपा (Bjp) आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून … Read more

मलिकांचा राजीनामा का घेत नाही? धमकी पवारांची की दाऊदची? सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना प्रश्न

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही दिवसांपूर्वी ईडीने (ED) अटक केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर डी- गॅंग सोबत संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. यावरून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) मध्ये आरोप सत्र सुरु आहे. आज पुन्हा एकदा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी काही प्रश्न उपस्थित … Read more

भविष्यात किरीट सोमय्यांना लोक रस्त्यावर फटकावतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना भविष्यात लोक रस्त्यावर फटकावतील असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते लडाखमधून (Ladakh) माध्यमांशी संवाद साधत होते. संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून … Read more

‘युवक प्रतिष्ठान ही काळा पैसा पांढरा करणारी संस्था, शिपायांच्या घरीही सोमय्या गेले”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातले आरोपसत्र काही पूर्णविराम घेताना दिसत नाही. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा नवीन आरोप केले आहेत. संजय राऊत आरोप करताना म्हणाले, शेअर मार्केटमध्ये 5600 कोटीचा घोटाळा झाला होता. या घोटाळ्याप्रकरणी मोतीलाल ओसवाल (motilal oswal) ही … Read more

संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय होते प्रकरण?

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी प्रो. डॉ मेधा किरीट सोमय्या (Medha Kirit Somaiya) यांनी त्यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचे आरोप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात ही तक्रार मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात (Navghar Police Station) दाखल केली असून भादंवि कलम 503, … Read more

“बस्तिया किसने जलाई, बल्की बंदर के हाथो में माशिस किसने दी?” संजय राऊतांची ठाकरेंवर खोचक टीका

पुणे : मनसे (MNS) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) राज्यात हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून एकमेकांवर जोरदार टीका आणि आरोप करण्यात येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा … Read more

संजय राऊत डरपोक, चोवीस तासाच्या आता माफी मागावी अन्यथा, कारवाई करणार; किरीट सोमय्या

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सोमय्या विरुद्ध राऊत हा संघर्ष राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने आएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप केला … Read more

“तेव्हा पांडे झोपले होते. एवढा मोठा एक दगड काच फोडून आत आला”

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे त्यांची भेट घेण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्ये आमनेसामने आले. यावेळी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. किरीट सोमय्या यांना जखम झाली होती. त्यानंतर किरीट सोमय्या आणि भाजप … Read more

“बिनबुडाचे, बेछुट आरोप करून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा सुरु केलेला उद्योग त्यांनी थांबवावा”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध किरीट सोमय्या असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला … Read more

विषय फक्त सोमय्याचा नाही.. म्हणत किरीट सोमय्यांनी गृहसचिवांना केली ‘ही’ विनंती

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण अधिक तापत आहे. या हल्ल्यात सोमय्या यांना दुखापत देखील झाली आहे. हा हल्ला चिंताजनक असून महाराष्ट्रातील (Maharashatra) परिस्थितीचा अभ्यास करू. गरज पडली तर केंद्रीय गृहखात्याची (Home ministry) टीम महाराष्ट्रात पाठवू असे आश्वासन केंद्र सरकारचे (Central Government) गृहसचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) … Read more

सोमय्यांविरोधात लोकांच्या मनात चीड, त्यांना जनतेने दोन दगडं मारली म्हणून भाजपला दु:ख वाटण्याचं कारण काय?

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र पोलीस सूड … Read more

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचे संजय राऊतांकडून समर्थन; म्हणाले..

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. या घटनेत सोमय्या पुन्हा जखमी झाले आहेत. त्यांच्या गाडीवर दगडफेक कऱण्यात आली असून जखमी सोमय्यांच्या हनुवटीला मार लागला आहे. त्यामुळे रक्तबंबाळ … Read more