Gairan Land Rule: गायरान जमीन नावावर करता येते का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

gairan land rule

Gairan Land Rule:- जसे जमिनीचे धारण  प्रकार आहेत ते म्हणजे भोगवटादार वर्ग एक आणि भोगवटादार वर्ग दोन होय. अगदी याच पद्धतीने अजून एका जमिनीची गाव पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा असते व ती म्हणजे गायरान जमीन होय. प्रत्येक गावामध्ये गायरान जमिनी या असतातच. कधीकधी गावाच्या मध्ये किंवा गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. या गायरान जमिनीवर … Read more

तुम्हाला माहिती आहे का सातबारा उतारा देखील असू शकतो डुप्लिकेट? फक्त ‘या’ तीनच गोष्टीवर लक्ष ठेवा आणि बनावट सातबारा ओळखा

satbara utara

शेतकऱ्यांच्या अगदी जवळचे आणि जिव्हाळ्याचे कागदपत्र म्हटले म्हणजे सातबारा उतारा होय असे म्हटले तरी वावगे  ठरणार नाही. कारण शेतकरी आणि शेती यांचा जो काही परस्पर संबंध आहे त्याचा आरसाच सातबारा उतारा असतो. तुम्हाला कुठे जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या जमिनी विषयी कर्ज प्रकरणासारखे काम असेल तरीदेखील तुम्हाला सातबारा उतारा हा लागतोच … Read more

जमीन किंवा घर खरेदी करा परंतु ‘या’ चुका टाळा,नाहीतर येईल रडत बसण्याची वेळ! वाचा ए टू झेड माहिती

land rule

आपल्यापैकी बरेच जण राहण्यासाठी घर किंवा गुंतवणुकीसाठी एखादी जमीन खरेदी करतात. अशा प्रकारचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करून पैसा जमा करतो व त्या माध्यमातून अशा मालमत्तेची खरेदी करतो. परंतु बऱ्याचदा आपण ऐकले किंवा वाचले असेल की अशा जमीन खरेदी-विक्री किंवा घर खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली दिसून येतात. अशावेळी … Read more

Satbara Utara: वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि मोबाईलचा वापर करून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे! वाचा माहिती

satbara utara

Satbara Utara:- सातबारा उतारा हे शेतकऱ्यांशी निगडित असलेले एक महत्त्वाचे कागदपत्र असून याला जमिनीचा आरसा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहेच की  सातबारा उतारे किंवा फेरफार उतारे, जमिनीच्या संबंधित जुन्या नोंदी काढण्याकरिता तलाठी कार्यालयामध्ये जायला लागायचे. परंतु आता शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र भूमि अभिलेख सातबारा आणि 8 अ अभिलेख ऑनलाईन करण्याच्या सुविधा … Read more

Land Measurement: जमिनीची शासकीय मोजणी करायची आहे का? वाचा या मोजणीची ए टू झेड माहिती

land measuring

Land Measurement:- शेत जमिनीच्या बाबतीत बहुसंख्य जे वाद आपल्याला निर्माण झालेले दिसतात ते प्रामुख्याने शेतरस्ता, शेताचा बांध कोरणे, सातबारा वर जेवढे क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्र प्रत्यक्षात ताब्यात असणे याच्याशी संबंधित जास्त प्रमाणात दिसून येतात. कारण बऱ्याच प्रसंगी सातबारावर जेवढे क्षेत्र असते त्यापेक्षा कमी क्षेत्र शेतकऱ्याच्या ताब्यात असल्याचे जाणवते व त्यामुळे अनेकदा वाद उद्भवतात. कधी … Read more

Land Record: ‘ही’ पद्धत वापरा आणि जमिनीचे जुने कागदपत्र काढा! जमीन कोणाच्या नावावर आहे झटक्यात कळेल तुम्हाला

old land record

Land Record:- एखाद्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर तो खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. प्रामुख्याने जी व्यक्ती जमीन खरेदी करत असते त्याने प्रत्येक गोष्टीत काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपल्या वाचण्यात किंवा ऐकण्यात येते की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीच्या घटना घडतात. एकच जमिन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विक्री केली जाते तसेच … Read more

Farmer Certificate: शेतकरी असल्याचा दाखला कुठे काढावा? ऑनलाइन पद्धतीने कसा काढता येतो? वाचा महत्वाची माहिती

farmer certificate

Farmer Certificate:- भारत हा शेतीप्रधान देश आहे व भारताचे अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. भारतातील ग्रामीण भागाचा विचार केला तर बहुसंख्य लोकसंख्या ही शेती व शेती आधारित उद्योगधंद्यांवर अवलंबून असल्यामुळे शेती हा आर्थिक विकासाचा कणा असल्याचे म्हटले जाते. शेतीसंबंधी पाहिले तर आपण सातबारा तसेच आठ अ चा उतारा इत्यादी सारख्या अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. या कागदपत्रांच्या … Read more

वारस नोंद करायची आहे? वापरा ‘ही’ ऑनलाईन पद्धत! नाही जावे लागणार तलाठ्याकडे

online varas nond

ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच शेतीसंबंधी अनेक शासकीय कामे किंवा कागदपत्रे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आवश्यक असतात व ते प्रामुख्याने गावात असलेल्या तलाठी कार्यालयांमधून आपल्याला उपलब्ध होत असतात. जमिनीच्या बाबतीत असलेले काही शासकीय कामे तसेच खरेदी विक्रीच्या प्रकरणाशी संबंधित बाबी या प्रामुख्याने तलाठी कार्यालयातून तलाठ्याच्या माध्यमातून पार पाडली जातात. यामध्ये फेरफार असो … Read more

मोठ्या शहरांजवळ असलेल्या जमिनी बाबत महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने घेतला मोठा निर्णय! वाचा माहिती

goverment decision

जमीन हा एक खूप मोठा संवेदनशील विषय असून जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सध्या उलाढाल दिसून येते. दुसऱ्या बाजूने विचार केला तर अशा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये अनेक प्रकारचे गैरप्रकार झाल्याचे देखील दिसून येतात व फसवणुकीच्या घटना घडतात. जर आपण महाराष्ट्रातील प्रामुख्याने ठाणे, नासिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे व नागपूर सारख्या शहरांचा विचार … Read more

Satbara Utara Update: सातबाऱ्यासाठी तलाठ्याला शोधण्याची गरज नाही! ‘या’ ठिकाणी जा आणि 25 रुपयात काढा सातबारा

saatbara utara update

Satbara Utara Update:- शेतीसंबंधी कुठल्याही प्रकारची शासकीय कामे असतील तर प्रामुख्याने शेतकऱ्यांचा संबंध हा प्रामुख्याने तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायत यांच्याशी प्रामुख्याने येत असतो. यामध्ये तलाठी कार्यालय हे शेतीच्या कागदपत्रांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे कार्यालय असून यासंबंधी महत्त्वाचे जबाबदारी पार पाडण्याचे काम तलाठीमार्फत पार पाडले जाते. शेतकऱ्यांना प्रामुख्याने शेतीच्या संबंधित काही कागदपत्र हवे असतील तर त्यामध्ये सातबारा … Read more

Online Land Map: ‘ही’ पद्धत वापरा आणि जमिनीचा नकाशा पहा सेकंदात! वाचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस

online land map

Online Land Map:- जमीन हा विषय शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असून या दृष्टिकोनातून जमिनीशी संबंधित असलेले संपूर्ण कागदपत्रांना खूप महत्त्व असते. कारण जमिनीचे कागदपत्रांवरच आपल्याला त्या जमिनीचे सगळी माहिती मिळत असते. यामध्ये जमिनीची खरेदी खतापासून ते सातबारा, आठ अ चा उतारा तसेच फेरफार नोंदी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. जमिनीच्या बाबतीत जी काही कामे असतात ते … Read more

Land Information: एका क्लिकवर माहिती करा कोणाच्या नावावर किती एकर जमीन आहे? वाचा ए टू झेड माहिती

land update

Land Information:- जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार किंवा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तर यामध्ये खूप सावधानता बाळगणे गरजेचे असते. व्यवहार पूर्ण होऊन तुमच्या नावावर खरेदीखत पासून फेरफार नोंद होईपर्यंत प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते नाहीतर फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. कारण बऱ्याचदा आपल्याला ऐकण्यात किंवा वाचण्यात येते की जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये लोकांची … Read more

तुम्हाला माहित आहे का जगामध्ये सर्वात जास्त जमीन कोणत्या व्यक्तीकडे आहे? किती आहे त्या जमिनीचे क्षेत्र? वाचा माहिती

land

पृथ्वीतलावर साधारणपणे प्रत्येकच व्यक्तीची थोड्या प्रमाणात का असेना जमिनीच्या तुकड्यावर मालकी असते. साधारणपणे आपण विचार केला तर आपण ऐकले असेल की एखाद्याच्या नावावर किंवा एखाद्याच्या मालकीची जास्तीत जास्त एक हजार एकर पर्यंत जमीन असू शकते किंवा त्यापेक्षा थोडी बहुत जास्त देखील असू शकते. परंतु जगाचा विचार केला तर कुठल्याही गोष्टींमध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर त्यासंबंधीचे रेकॉर्ड … Read more

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राबवलेल्या मोहिमेचा राज्यातील तब्बल 13 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना झाला ‘हा’ फायदा! वाचा माहिती

dhanjay munde

कृषी क्षेत्रासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात व या योजनेच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. केंद्र सरकारच्या योजनांपैकी पीएम किसान योजना ही सर्वाधिक यशस्वी ठरलेली आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. आपल्याला माहितआहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये विभागून … Read more

साठेखत म्हणजे काय हो भाऊ? साठेखतावर कोणत्या पद्धतीचा व्यवहार केला जातो? वाचा ए टू झेड माहिती

saathekht information

जमिनीच्या संदर्भात अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात. यामध्ये जमीन भाडे तत्वावर देणे, जमिनीतील करार, जमिनीची खरेदी विक्री इत्यादी होय. सगळ्या व्यवहारांमध्ये कायदेशीरदृष्ट्या अनेक प्रकारचे कागदपत्रे असतात व यांना अतिशय महत्त्व असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपल्याला माहित आहेच की जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार केला तर आपण खरेदीखत तयार करतो किंवा खरेदी खताच्या माध्यमातून तो व्यवहार … Read more

8 A Utara: ‘या’ पायऱ्यांचा वापर करा आणि घरबसल्या काढा तुमच्या जमिनीचा खाते उतारा! वाचा स्टेप बाय स्टेप पद्धत

khate utara

8 A Utara:- जमिनीच्या बाबतीत सातबारा आणि खाते उतारा हे खूप महत्त्वाचे कागदपत्रे असून या दोन्ही कागदपत्रावरून संबंधित जमिनीची मालकी किंवा वहिवाट आपल्याला कळते. तसेच एखादी जमीन अनेक वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये विभागलेल्या असतात व या सगळ्या गट क्रमांक मधील शेत जमिनीची एकत्रितपणे माहिती ही आपल्याला खाते उताराच्या माध्यमातून मिळते.कारण खाते उताऱ्यावर ही सगळी माहिती … Read more

Land Map: आता नका घेऊ टेन्शन! फक्त गट नंबर टाका आणि मिनिटात पहा तुमच्या जमिनीचा नकाशा, वाचा माहिती

land map

Land Map:- जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेले असून यासंबंधी राज्याचा महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. तुम्ही अगदी सातबारा उताऱ्यापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे मिनिटांमध्ये मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. त्यामुळे सरकारी कार्यालयाच्या हेलपाट्या मारणे व यामध्ये  जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळण्यात … Read more

मोबाईलवर पहा 1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार आणि खाते उतारे! असा करा मोबाईलचा वापर

saatbara utara

जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत असतात. ज्या जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो अशा जमिनीच्या बाबतीत आपल्याला संपूर्ण माहिती असणे तितकेच गरजेचे असते. कारण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बऱ्याच कारणांनी फसवणूक देखील होऊ शकते. त्यामुळे सदर जमिनीची संपूर्ण माहिती किंवा इतिहास आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे व त्याकरिता आपल्याला त्या जमिनीचे फेरफार उतारे … Read more