माय लेकाला दगडाने ठेचून मारण्याची धमकी
अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- या रस्त्याने जायचे नाही, हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. असे म्हणून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील माय लेकाला लाथा बूक्क्यांनी मारहाण करून दगडाने ठेचून मारण्याची धमकी दिली. ही घटना दिनांक १८ जुलै रोजी घडलीय. अभिजीत बाबासाहेब सत्रे याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १८ जुलै रोजी … Read more