चक्क स्मशानभुमीला जागा मिळण्यासाठी ‘त्यांनी’ केले उपोषण!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- आता पर्यंत वेगवेगळ्या मागण्यांसाठी उपोषण केल्याचे आपण पाहिले होते. मात्र स्मशानभुमीसाठी जागा मिळण्यासाठी उपोषण केले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील भिल्ल समाजाच्या स्मशानभुमीसाठी शेती महामंडळाची जागा मिळावी. या मागणीसाठी आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीने श्रीरामपूर येथे तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. भिल्ल समाजातील लोकांसाठी … Read more

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी आहेत पुरुषांचे सेक्स हार्मोन्स; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  आजची खराब जीवनशैली आणि अनहेल्दी आहारामुळे लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढत आहे. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारखे आजार लोकांना वेगाने आपल्या कवेत घेत आहेत. या वाढत्या घटनांवर मात करण्यासाठी एक विशेष संशोधन केले गेले आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार पुरुषांमध्ये आढळणारा सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनचा या संशोधनात उपयोग केला गेला . टेस्टोस्टेरॉन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकाचा मृतदेह आढळला ! पोलिसांना आहे ‘हा’ संशय?

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  राहुरी तालुक्यातील धानोरे शिवारात विष्णू दिघे या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. दिघे यांच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काल सकाळी धानोरे शिवारातील उसाच्या शेताजवळ दिघे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यात जखमा असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचा खून झाला … Read more

घरमालकाने मजुरांना दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यानेच झाला गुप्तधन असल्याचा बोभाटा’!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एका घराचे काम सुरू असताना खोदकामात मजुरांना सोन्याचा हंडा सापडल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती. बेलापूर गावात जुने वाडे आहेत. त्यामुळे येथे गुप्त धन असल्याची कायम चर्चा होत असते. नुकतेच गावातील अशाच एका ठिकाणी एका घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक … Read more

अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लसनंतर कोरोनाचा नवा अवतार !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  देशात कोरोनाच्या विषाणूंचे नवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे. आत्तापर्यंत कोरोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता कोरोनाच्या कप्पा विषाणू चे रुग्ण सापडू लागले आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत. राज्याचे … Read more

जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्या-चांदी दर ?

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  बुधवारी सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 23 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. यामुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,024 रुपयांवर पोचली. महाराष्ट्रात सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोन्याच्या दरात 190 रुपयांची वाढ दिसून आली राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भाव … Read more

लॉकडाऊन पुन्हा वाढणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे व्यापारी आणि … Read more

कोरोना प्रादुर्भावामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत; राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या धर्तीवर चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. त्यामुळे राज्यातील ३८ शासकीय, १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ महाविद्यालयातील ४५ हजार विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्या … Read more

मुळा धरणाकडे 1158 क्यूसेक पाण्याची आवक सुरू

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुळा धरणाकडे सध्या 1158 क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या नऊ हजार 391 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर … Read more

अहमदनगर मधील महिलांसाठी आनंदाची बातमी ‘इथे’ होणार लवकरच भरती !

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  एकात्मिक बालविकास सेवा योजना पारनेर, जि. अहमदनगर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकूण 12 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी. अहमदनगरच्या जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये लवकरच पदभरती … Read more

निसर्गचक्र टिकविणे करिता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- आपण आधीपासूनच प्रदुषणाचा सामना करीत आहोत. वृक्षतोडीमुळे आणखी त्यामध्ये भर पडते. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व समजले, त्यामुळे आता वृक्षारोपणासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे. निसर्गचक्र टिकविण्याकरीता वृक्षारोपण करणे खूप गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. सावेडी उपनगरात प्रभाग 2 मधील श्रीराम चौक ते वसंत टेकडी पर्यंतच्या रस्त्याच्या … Read more

क्रांती दिनापासून मराठा आरक्षणासाठी दंडूका मोर्चा

अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.१३ रोजी अहमदनगर शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण पुढील दिशा व अखिल भारतीय छावा संघटना ज़िल्हा आढावा बैठक पार पडली. . या वेळी नानासाहेब जावळे पा.बोलतांना म्हणाले की,मराठा आरक्षण ही जबाबदारी पूर्ण पणे राज्य शासनाची आहे. मराठा आरक्षणचा राज्यशासनाने अक्षरशः गळा घोटलेला आहे.मराठा आरक्षणासाठी … Read more

‘त्या गुप्तधनात सापडली 11 किलो चांदी

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी राजेश खटोड यांच्या घराचे खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १ हजार २० नाणी सापडले आहेत. याची किंमत सुमारे ८ लाख रुपये असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात … Read more

अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा गौरव जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याने कोरोना योध्दा सन्मान प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये जीवाची पर्वा न करता कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्‍या नालेगाव अमरधाम मधील कर्मचार्‍यांचा छत्रपती मराठा साम्राज्य (सीएमएस) अहमदनगर परिवाराच्या वतीने कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी संदीप नवसुपे, वसंत आभाळे, आजिनाथ मोकाटे, मनोज सोनवणे, संजय शिंदे, प्रमोद काकडे, शुभम रक्ताटे, रोहिणी वाघमारे, विजय … Read more

राज्यातील तरुणांसाठी आंनदाची बातमी ! १५,५०० पदांसाठी लवकरच मेगा भरती

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- पुण्यातील स्वप्निलच्या आत्महत्येनंतर MPSC च्या तरूणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता विधिमंडळ अधिवेशनातही विरोधी पक्ष भाजपाने या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर आता राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट अ ते क … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रतिष्ठीत व्यक्तीवर ‘त्या’ महिलांचा हनीट्रॅप.!

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- प्रतिष्ठीत व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे अश्लिल व्हिडिओ काढून त्यांनाच ब्लॅकमेल करायचे. लाखो रुपयांची मागणी करायची आणि नाही दिली तर चार चौघात मारहाण करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहशत निर्माण करायची असा प्रकार अहमदनगर जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरु आहे. प्रतिष्ठेपोटी कोणताही पुरुष नम्र होऊन या हनी ट्रॅपचा … Read more

कोरोना काळातील सिटीकेअर हॉस्पिटलच्या सेवेने राहुरीकर भारावले.

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  ना. प्राजक्ता तनपुरे यांच्या पत्नी सौ.सोनाली प्राजक्त तनपुरे यांनी सिटी केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली असता ६० दिवसापासून कोरोनाशी लढा देत असताना लवकरच बरे होणारे राहुरीकर यांची त्यांनी चौकशी केली. कोविडच्या राहुरीतील रुग्णांना सिटीकेअर मध्ये मिळालेले उपचार व आधार यामुळे अनेक रुग्ण बरे झाले असून यासर्व रुग्णांच्या वतीने … Read more

नगर विकासासाठी आपले सहकार्य राहील -ना.गडाख

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :- नगरचे महापौरपद शिवसेनेला मिळल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राज्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असल्याने महानगरपालिकेस त्याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपणही मंत्रीपदाच्या माध्यमातूनही मनपसाठी जास्तीतजास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करु. त्यातून नगरमध्ये विकास कामे करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवावा. आपल्या अनुभवाच्या जोरावर नगर मनपाच्या माध्यमातून नगरकरांसाठी मोठी विकास … Read more