जिल्ह्यात राबविले जाणार ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ अभियान

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यासंबंधी राज्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेऊन त्यांना यासंबंधी सूचना केल्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठा … Read more

अनुदानाच्या मागणीसाठी महिलांचे भांडी घासून आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केलेली आहे. राज्य सरकारने 30 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या घरेलू कामगारांना दीड हजार रुपयेची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे. हे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळावे, या मागणीसाठी क्रांती … Read more

कोरोनाच्या भीतीने धास्तावलेले नागरिकांची लसीकरणासाठी तुडुंब गर्दी

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होऊ लागले आहे. दुसरीकडे लसीकरण केंद्रामध्ये गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासन स्तरावर या रोगाचा पादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र, नागरिकांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र सध्या नगर शहरात दिसून येत … Read more

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. या लाटेत ऑक्सीजनची गरज अधिक प्रमाणात लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अवलंबिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. याशिवाय, जिल्ह्याचा ऑक्सीजन व्यवस्थापन … Read more

आरोपी गुंड च्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र चा 98 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणामध्ये येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथून आरोपी प्रसाद गुंड याला मोठ्या शिताफीने पकडले होते. या घटनेमध्ये त्याचा साथीदार अमोल गाडेकर हा मात्र फरार आहे. गुंड ला न्यायालयात हजर केले असता त्याला 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे … Read more

सोन्यासह चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आज पुन्हा एकदा सोन्याची झळाळी वाढली असल्याचे चित्र दिसून आले आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 116 रुपयांनी वाढून 46,337 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 161 रुपयांनी वाढून 67,015 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी … Read more

आठवड्याच्या सुरुवातीला नफेखोरीमुळे शेअर बाजार निर्देशांकांत घसरण

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केट मध्ये चढउतार पाहायला मिळतो आहे. यातच पुन्हा एकदा कोरोनाने आक्रमण केल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळते आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार कमालीचे सावध झाले आहेत. त्यामुळे शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत आहेत. दरम्यान आठवड्याची सुरुवात आज घसरणीने … Read more

आमदार पवारांनी नागरीकांच्या आरोग्यासाठी उचलले महत्त्वपूर्ण पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आमदार रोहित पवार यांनीकर्जत मधील उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत शस्त्रक्रिया गृह (ऑपरेशन थेटर) उभारण्यासाठी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून एक कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. दरम्यान सध्या नागरिकांच्या आजाराचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना नगर, पुणे, मुंबई अशा शहरी भागातील खासगी रुग्णालयात जावे लागते. मात्र खासगी … Read more

कृषीमंत्र्यांकडे तक्रार करूनही ‘त्या’ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई नाही…

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :-  संगमनेर तालुका कृषी अधिकाऱ्यांविरोधात कृषिमंत्र्यांसह वरिष्ठ स्तरावर तक्रार करूनही कारवाई शून्य आहे. दरम्यान संबंधित अधिकाऱ्याकडून तालुक्यातील कृषी केंद्रचालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र प्रशासनासह मंत्र्यांकडून देखील कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून … Read more

दिलासादायक ! कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट डेल्टा प्लस धोकादायक नाही

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोरोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरताना दिसत आहे.मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा कहर वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातही या प्रकाराचे रुग्ण आढळून आले आहे. परंतु, याबाबत एका दिलासादायक आणि चिंतामुक्त करणारी माहिती सीएसआयआरचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक नसल्याचा दावा डॉ. मांडे यांनी … Read more

जिल्ह्यातील ‘ या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय मंजूर!

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदार संघापासून अहमदनगर जिल्हा रुग्णालय १०० किलोमीटर अंतरावर आहे. उत्तर नगर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय नाही त्यामुळे मतदार संघातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे जाणे शक्य नसल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय श्रेणी दर्जा द्यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ९८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१० टक्के इतके झाले आहे.दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २३५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोरोना काळातही झाली बँकेची चांदी ; ‘इतक्या’ लाख कोटींचा झाला नफा , वाचा कुणाला किती फायदा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- देशभर कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला. परंतु आता कुठे ही रुग्ण वाढीची आकडेवारी कमी झाली आहे. परंतु यामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णतः ढासळून गेली आहे. परंतु असे असतानाही बँकिंग क्षेत्रासाठी कोरोना कालावधी चांगला असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये बँकिंग क्षेत्रास 1,02,252 कोटी रुपयांचा नफा झाला, तर उलटपक्षी … Read more

जिओ: लॉन्च केला आणखी एक दमदार प्लॅन ; वर्षभर चालेल अन मिळेल 1095 जीबी डेटा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- जिओ ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने गेल्या काही आठवड्यात अनेक नवीन प्रीपेड योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान, जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक उत्कृष्ट योजना सादर केली आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकूण 1095 जीबी डेटा मिळेल. दुसरी चांगली गोष्ट ही आहे की ही … Read more

अजब-गजब: क्रिप्टोकरन्सीने रात्रीतून बनवले खरबपती पण… जाणून घ्या पुढील कथा

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- क्रिप्टोकरन्सीशी संबंधित विविध प्रकारच्या अजब-गजब कथा ऐकायला येतायेत. अलीकडेच अशी आणखी एक विचित्र घटना उघडकीस आली, ज्यामध्ये अमेरिकेचा रहिवासी क्रिस्टोफर विलियमसन रातोरात खरबपती झाला. विल्यमसन एक नर्सिंग विद्यार्थी आहे. 16 जून रोजी सकाळी जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा त्याने जगातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजपैकी एक असलेल्या कॉइनबेस वर … Read more

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; तिकिट बुकिंगसंदर्भात येऊ शकतो ‘हा’ नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- ऑनलाइन ट्रेन तिकिट बुक करण्यासाठी आधार आणि पासपोर्ट सारखे आइडेंटिटी डॉक्यूमेंट्स लिंक करावे लागेल. रेल्वेच्या तिकिटांच्या नावावर फसवणूक करणार्‍यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे हे पाऊल उचलू शकते. रेल्वेची योजना लागू झाल्यास प्रवाशांना IRCTC वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी लॉग इन करताना आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक प्रविष्ट … Read more

पालवी’ची पहिली वृक्षारोपण मोहीम सावेडीतील तीन मंदिरात आनंदम् संस्थेच्या पुढाकारातून निसर्गप्रेमींचा उपक्रम

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- शहराचे नैसर्गिक आरोग्य सुधारण्यासाठी ‘फॉरेस्ट इन द सिटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आनंदम् संस्थेच्या ‘पालवी’ उपक्रमाची सुरुवात सावेडीतील तीन मंदिर परिसरात झाली. या वेळी परिसराची स्वच्छता करून विविध प्रकारची देशी झाडे लावण्यात आली. आनंदम् संस्थेचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्या पुढाकारातून ‘पालवी’ ही संकल्पना अस्तित्वात आली. ‘केवळ वृक्षारोपण न करता … Read more

“देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही … त्यानंतर काय झालं ?

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही यावरून चर्चा सुरू असून, सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात … Read more