कोरोनाने मयत झालेल्या महिला कर्मचारीच्या मुलीस दोन लाखाची आर्थिक मदत
अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-अवतार मेहेरबाबा ट्रस्टची महिला कामगार कोरोनाने मयत झाली असता तीच्या मुलीस मेहेरबाबा ट्रस्ट व कामगारांनी एक दिवसाचा पगार देऊन सुमारे दोन लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे चेअरमन श्रीधर केळकर, ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले, लालबावटा जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष अॅड.कॉ. सुभाष लांडे, सचिव सुधीर टोकेकर, युनियनचे युनिट … Read more