अहमदनगर ब्रेकिंग : अभियंत्याला ठेकेदाराची मारहाण,गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेकेदार फरार !

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रविंद्र संसारे यांना ठेकेदार शरद शिवराम पवार याने मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार पवार हा फरार झाला आहे. जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत रविंद्र संसारे यांनी म्हटले आहे की, २३ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे, रोजी रोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे, असं ट्वीट करून भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात Delta Plus Variant चे रुग्ण … Read more

वायुप्रदूषणामुळे कोरोना संसर्गाची भीती…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानीकारक असतात. या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकतात, असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरे असल्याचे अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवेत विविध … Read more

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा कठोर निर्णय : दुकाने चार वाजेपर्यंत राहणार खुली

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यातील निर्बंध कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे जुनेच निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत.कठोर केलेल्या निर्बंधांनुसार सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. नागरिकांना सायंकाळी … Read more

रेसिडेन्शिअल हायस्कुलचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्शिअल हायस्कुल अहमदनगर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. कु.ढगे संस्कृती (१६३ गुण), कु. कुलांगे संस्कृती (१५९ गुण). कु. नवले समृद्धी (१३८ गुण), ची. पवार आशिष (१२९ गुण), ची. … Read more

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात विशेषत: ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील हे धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबितमध्ये मान्सून हजेरी लावली असल्याने मुळा नदीवर पाणी वाढल्याने आंबित पाठोपाठ 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा आणि भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. दहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोटात … Read more

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला तोफखाना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- प्रेमसंबंध असताना लग्नास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली होती. आता याच प्रकरणातील आरोपीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश बाळू गायकवाड (रा. सिव्हील हाडको) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश विरोधात विनयभंगसह रिक्षा जाळपोळ केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल … Read more

धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ भुरट्या भामट्यांचा बंदोबस्त करा

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दारू पिऊन गावात दहशत निर्माण करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोकर ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे तालुका पोलिसांना केली आहे. दरम्यान तालुका पोलीस काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भोकर गावात काहीजण दारू पिऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात … Read more

अनलॉक होऊनही बससेवेला प्रवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रवासी नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावण्यास असमर्थ ठरत आहे. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. … Read more

अधिकाऱ्यांना खुश करणारा ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला अमृत भुयारी गटार योजनेचा विषय चर्चेला आला. योजनेच्या कामावरून सदस्य चांगलेच अक्रमक झाले. ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का, असा सवाल उपस्थित करत ठेकेदाराकडून मलिदा मिळत असल्याने अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप सदस्यांनी सभागृहात … Read more

‘त्या’ पीडित महिलांना पावणे दोन कोटींचे आर्थिक अनुदान मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- पूर्वी महिला बालविकास विभागाकडे असलेली मनोधैर्य योजना ही सुधारित योजना म्हणून कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्याचे अधिकार विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. मनोधैर्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील बलात्कार, ॲसिड हल्ला व इतर अत्याचाराच्या बळी ठरलेल्या ८४ पीडित महिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत १ … Read more

विनापरवाना नर्सरींमधून रोपांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- भाजीपाला रोपवाटिकांमध्ये विनापरवाना कलमे व रोपे तयार करून सर्रास विक्री होत असल्याचा प्रकार कर्जत तालुक्यात उघड झाला आहे. या प्रकरणी उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांनी १७ नर्सरी चालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या रोपवाटिकांना बजावण्यात आल्या नोटिसा यश हायटेक नर्सरी (बाभूळगाव खालसा), त्रिमूर्ती हायटेक नर्सरी (सितपूर), … Read more

शिवभोजन थाळीचे सुमारे दोन कोटी रुपयांचे अनुदान थकले

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली होती. याच योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात सध्या ३५ केंद्रांवर शिवभोजन योजना सुरू असून त्यात दररोज ६ हजार १५० थाळ्यांचे वाटप होते. परंतु … Read more

आता खा. डॉ.सुजय विखे काय प्रिस्क्रिप्शन देणार?

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राहुरी कारखान्याच्या सुबत्तेच्या काळात उत्तम प्रकृती असलेल्या विवेकानंद नर्सिंग होमची तब्येत आता पूर्णपणे खालावली असून या विवेकानंद नर्सिंग होमला आता उपचारांची गरज आहे. काल नर्सिंग होमच्या अतिदक्षता विभागात एका १७ वर्षीय पायल मुसमाडे या तरुणीने फाशी घेऊन आत्महत्या केल्यानंतर हा विषय चव्हाट्यावर आला आहे. एकेकाळी विवेकानंद नर्सिंग होमही … Read more

मंदिराजवळ तलवार घेऊन फिरणाऱ्यास अटक

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- लोणी बुद्रुक गावातील लोणटेक मंदिराजवळ हातात लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या शाहरुख राजू शेख(वय 22 वर्षे,रा.- लोणी बुद्रुक,ता-राहता) यास पोलिसांनी अटक केली आहे. लोणी पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक संपत जायभाये हे त्यांना मिळालेल्या खबरीवरून लोणटेक मंदिर,लोणी या ठिकाणी गेले असता शाहरुख शेख हा बेकायदेशीररीत्या लोखंडी तलवार हातात घेऊन तेथील … Read more

कामगाराचा पगार थकविणे मालकाला पडला भारी; दूध डेअरीच दिली पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील गणेशवाडी हद्दीतील सॉलिसिटर या डेअरी प्लांटच्या बंगल्यातील ऑफिस, स्टोअररूम व जनरेटर खोलीमधील साहित्य अज्ञात व्यक्तीने पेटवून तब्बल सात लाख रुपये किमतीचे साहित्य जाळून नुकसान केले असून यापूर्वीही दुचाकी आणि किरकोळ साहित्य संबंधित आरोपीने जाळले असल्याबाबतची तक्रार सुपरवायझर नितीन नवनाथ वाघमारे (रा.पिंपरी चिंचवड सध्या गणेशवाडी ता. कर्जत) … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लग्नाआधीची सुहागरात नवरदेवाला पडली महागात ! केलं असं काही कि…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे, मूळच्या नाशिक जिल्ह्यातील एका नवरदेवाला त्याचे एक चुकीचे कृत्य चांगलेच महागात पडले आहे. अकोले शहरातील घटना :- लग्नाआधीच सुहागरात करन्याची मागणी करणाऱ्या या नवरदेवाला आता मात्र पोलिसांच्या चौकशीत आणि कोठडीत जावे लागणार आहे. हि घटना नगर जिल्ह्यातील … Read more