गुरुजी कंटाळले बदलीला आणि घेतला अगदी टोकाचा निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे गुरुजी विद्यार्थ्यांना आयुष्याची वाट दाखवत असतात. मात्र शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचविणाऱ्या एका गुरुजींनी होणाऱ्या बदलीला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. फेसबुकवर बदलीत झालेल्या अन्यायाला कंटाळून मी आता आत्महत्याच्या निर्णयापर्यंत आलो आहे, अशी भावनिक पोस्ट टाकली आणि एकच खळबळ उडाली. घराच्या मंडळींनी पोलीस स्टेशन गाठले … Read more